Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूड किंग खानच्या मन्नतला लागली कोणाची नजर? बंगल्याच्या बांधकामावर केले आरोप, जाणून घ्या प्रकरण

अलीकडेच, अभिनेता शाहरुख खानच्या बंगला मन्नतच्या नूतनीकरणावर बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किंग खानच्या बंगल्याच्या बांधकामावर आरोप कोणी केले हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 11, 2025 | 10:45 AM
(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

शाहरुख खानचा बंगला ‘मन्नत’ बॉलिवूडमध्ये खूप चर्चेत आहे. आता या बंगल्यावर परवानगीशिवाय त्याचा विस्तार करण्याची योजना आखल्याचा आरोप करण्यात आला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे आणि हा आरोप कोणी केला आहे. याचदरम्यान एक बातमी समोर आली होती की मन्नतच्या नूतनीकरणासाठी अभिनेता शाहरुख खान दुसऱ्या ठिकाणी आपल्या कुटुंबासह शिफ्ट झाले आहेत. तसेच आता अभिनेत्याच्या मन्नतला कोणाची नजर लागली आणि त्यावर आरोप करण्यात आले आहेत.

जितेंद्र जोशीने आणलं रितेश देशमुखसाठी खास पत्र, ऐकताच अभिनेता झाला भावुक

परवानगी मिळाल्यानंतरच कोणतेही बांधकाम करता येते
अभिनेता शाहरुख खान त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील बंगल्या मन्नतमध्ये काही बदल करण्याचा विचार करत होता. याआधीही त्याच्यासमोर एक समस्या निर्माण झाली आहे. बार अँड बेंचच्या अहवालानुसार, सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी अभिनेत्याविरुद्ध राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) कडे धाव घेतली आहे. यामध्ये संतोषने अभिनेता आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) वर कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) ची परवानगी न घेता बंगल्यात बदल केल्याचा आरोप केला आहे. अहवालात म्हटले आहे की शाहरुख खान सहा मजली बंगल्याचा विस्तार करण्याची आणि दोन मजले जोडण्याची योजना आखत आहे. यासोबतच, अभिनेत्यावर बंगल्याबाबत फसवणुकीचा आरोपही करण्यात आला आहे.

पुरावे सादर करण्यास सांगितले
अभिनेता शाहरुख खानचा बंगला मन्नतवर जे काही आरोप झाले आहेत. त्यासाठी एनजीटीने संतोषला पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. न्यायिक सदस्य दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, “जर प्रकल्प प्रस्तावक किंवा एमसीझेडएमएने वरील प्रक्रियेचे कोणतेही उल्लंघन केले असेल, तर अपीलकर्त्याने ते चार आठवड्यांच्या आत त्याच्या समर्थनार्थ पुराव्यांसह विशेषतः नमूद करावे, असे न केल्यास या न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल सध्याचे अपील दाखल करण्याच्या टप्प्यावरच फेटाळून लावण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही.” या प्रकरणाची पुढील सुनावणी एनजीटी २३ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली पूनम पांडे, ‘या’ कारणामुळे अडल्ट क्षेत्राकडे वळाली

शाहरुख खान वर्कफ्रंट
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान त्याच्यासोबत दिसणार आहे. हा एक अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे. ‘किंग’ हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये अनेक कलाकार काम करताना दिसणार आहेत.

Web Title: Shah rukh khan bungalow mannat renovation comes in trouble after filed against it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक
2

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
3

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
4

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.