Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीव्ही अभिनेत्रीने एका वर्षानंतर दाखवला आपल्या जुळ्या मुलांचा चेहरा, फोटो पोस्ट करत म्हणाली…

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्य हिने तिच्या जुळ्या मुलांचा चेहरा एक वर्षांनंतर सोशल मीडियावर दाखवला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 02, 2025 | 05:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्य तिच्या अभिनयासह सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देत असते. शनिवारी तिने तिच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा केला. “कुंडली भाग्य” फेम श्रद्धा आर्यने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले. एका फोटोमध्ये ती तिच्या दोन्ही लहान मुलांना मांडीवर घेऊन हसत आहे, तर काही फोटो गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिल्याचे हॉस्पिटलमधील जुने फोटो आहेत. श्रद्धा आर्याने गेल्या वर्षी जुळ्यांना जन्म दिला होता. एक मुलगी आणि एक मुलगा यांचा जन्म झाला. 29 नोव्हेंबर रोजी तिची दोन्ही मुलं एक वर्षाची झाली. तिच्या लेकीचे नाव सिया आणि लेकाचे शौर्य आहे. तिने आता पहिल्या वाढदिवशी त्यांचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. पती राहुल नागलसोबत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

त्या काळाची आठवण करून देत श्रद्धाने लिहिले, “एक वर्षापूर्वी मी पहिल्यांदाच एका शांत रुग्णालयाच्या खोलीत माझे संपूर्ण जग माझ्या हातात घेतले होते. त्या क्षणापासून माझे आयुष्य बदलले आहे आणि मीही बदलले आहे. मी तुझी आई झाल्यापासून एक वर्ष झाले आहे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Marathi Serial : धर्माधिकारींच्या कुटुंबात युगच्या रुपाने धडकणार नवं वादळ ; ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेत नवा ट्विस्ट

पोस्ट शेअर केल्यानंतर, श्रद्धाच्या चाहत्यांनी आणि सह-कलाकारांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रसिद्धीपासून दूर गेलेल्या या अभिनेत्रीने एका नौदला अधिकाऱ्याशी लग्न केले. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी तिने राहुल नागलशी लग्न केले आणि २०२४ मध्ये त्यांच्या दोन मुलांचे जन्म झाले. या अभिनेत्रीला एक मुलगा आणि मुलगी, शौर्य आणि सिया आहे.


श्रद्धा आर्या ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. “प्रीता” फेम अभिनेत्रीने दूरदर्शनच्या “इंडियाज बेस्ट सिने स्टार्स की खोज” मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती “Ssshhh, फिर कोई है, भूत बांग्ला,” “मैं लक्ष्मी तेरे आंगन की,” “अमृत मंथन,” “जुनून: ऐसी नफरत तो कैसा इश्क,” “ड्रीम गर्ल,” आणि “कसम तेरे प्यार की” सारख्या हॉरर शोमध्ये दिसली. तिने “मझाक मजाक में” होस्ट देखील केले आहे.

Shah Rukh Khan MarkSheet Viral: फक्त बॉलीवूडमध्येच नाही, तर शिक्षणातही ‘बाजीगर’ ! गणित-भौतिकशास्त्रात ‘किंग खान’ होता जीनियस

Web Title: Shraddha arya celebrates twins shaurya siya first birthday shared emotional note

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • Birthday
  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Sara Khan आणि Krish Pathak अडकणार विवाहबंधनात, कोर्ट मॅरेजनंतर आता ग्रँड वेडिंग, वडील सुनील लहरी उपस्थित राहणार का?
1

Sara Khan आणि Krish Pathak अडकणार विवाहबंधनात, कोर्ट मॅरेजनंतर आता ग्रँड वेडिंग, वडील सुनील लहरी उपस्थित राहणार का?

”लग्न ही ‘जुनी परंपरा”, नात नव्याच्या बाबतीत जया बच्चन यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा, म्हणाल्या….
2

”लग्न ही ‘जुनी परंपरा”, नात नव्याच्या बाबतीत जया बच्चन यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा, म्हणाल्या….

Samantha Ruth Prabhu पुन्हा अडकणार लग्नबंधनात? ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत संसार थाटणार असल्याची चर्चा!
3

Samantha Ruth Prabhu पुन्हा अडकणार लग्नबंधनात? ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत संसार थाटणार असल्याची चर्चा!

कॉमेडियन भारती सिंगने सोशल मीडियावर फ्लॉन्ट केला बेबी बंप; फोटोशूट व्हायरल
4

कॉमेडियन भारती सिंगने सोशल मीडियावर फ्लॉन्ट केला बेबी बंप; फोटोशूट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.