Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Corona Virus : गायक जान कुमार सानूला Coronaची लागण; हॉस्पिटलमधून व्हिडिओ शेअर करत दिली हेल्थ अपडेट

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानूला कोरोनाची लागण झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधून व्हिडिओ शेअर करत त्याने चाहत्यांना प्रकृतीबाबत माहिती दिली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 13, 2026 | 12:42 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गायक जान कुमार सानूला Coronaची लागण
  • हॉस्पिटलमधून व्हिडिओ शेअर केला व्हिडिओ
  • चाहत्यांनी केली लवकर बरं होण्याची प्रार्थना
एक काळ असा होता, जेव्हा संपूर्ण जगाने कोरोना महामारीचा भीषण सामना केला होता. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच आता पुन्हा एकदा कोविड-१९च्या काही रुग्णांची नोंद होत असल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांचा मुलगा आणि गायक जान कुमार सानू (jaan kumar sanu)याला Coronaची लागण झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जान कुमार सानूने स्वतः इन्स्टाग्रामवर रुग्णालयातून एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली. या व्हिडिओसोबत त्याने, “चीनवरून आलेल्या माझ्या मित्राला, कोविडला सलाम,” अशी विनोदी शैलीतील कॅप्शन दिली आहे. त्याची ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहते त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत असून, कमेंट्सद्वारे शुभेच्छाही देत आहेत.

 

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख

जान कुमार सानू हा प्रसिद्ध गायक कुमार सानू आणि त्यांची पहिली पत्नी रीटा भट्टाचार्य यांचा मुलगा आहे. यापूर्वी तो ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळेही चर्चेत आला होता. जेव्हा जान कुमार सानू बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता, तेव्हा त्याने आपल्या वडिलांबद्दल अनेक खुलासे केले. त्याने असेही म्हटले की त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी किंवा त्याच्या आईसाठी कधीच काही केले नाही. एका मुलाखतीत त्याने असा दावा केला की, तो कुमार सानूचा मुलगा असल्यामुळे इंडस्ट्रीतील अनेक लोकांनी त्याला काम देण्यास नकार दिला. त्याने त्याचे वडील कुमार सानू यांच्यावर, त्याची आई गरोदर असताना तिला घटस्फोट दिल्याचा आरोपही केला. त्याने असेही म्हटले की त्याचे वडील आता त्याच्या आयुष्याचा भाग राहिलेले नाहीत.

महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकरांचा कॅन्सरशी लढा; उपचारानंतर व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, ‘काही प्रवास आयुष्य बदलून..’

सध्या मात्र जान कुमार सानूच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्याचे चाहते करत असून, त्याच्या हेल्थ अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Singer jaan kumar sanu tests positive for covid 19 shares health update from hospita

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • corona
  • Entertainemnt News
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.