Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”एक ह्रदयस्पर्शी..”, दशावतारची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची खास पोस्ट, म्हणाली…

दशावतार चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत

  • By अमृता यादव
Updated On: Jan 09, 2026 | 02:01 PM
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

2025 मध्ये सर्वाधिक कमाई मराठी चित्रपट म्हणजे प्रभावळकरांचा दशावतार. दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या दशावतार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. कोकणाची पंरपरा दाखवत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार दशावतार प्रेक्षकांना भावला. आता दशावतार चित्रपट ऑस्कर गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. याचित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबुली मिस्त्रीच्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आले होते.त्यामुळे केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेरसिकांचा उर अभिमानाने भरून आला आहे. यातच आता बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे.पोस्ट लिहून आनंद व्यक्त करत दिग्दर्शक सुबोध खानोलकरचं कौतुकही केलं आहे.

98 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेत या चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे. दशावतार चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. जगभरातील हजारो चित्रपटांतून निवडलेल्या गेलेल्या 150 चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे.या चित्रपटाबद्दल अभिनेत्री सोनाली बेंद्रेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली असून लिहिलं, हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि खास असा क्षण आहे. आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणारी आणि दिलीप प्रभावळकरजींनी अत्यंत मनापासून आणि संवेदनशीलतेने साकारलेली भूमिका असलेला हा चित्रपट आता जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करत आहे. अशा आशयघन कथा पाहिल्या जाणे अत्यावश्यक आहे आणि त्यांनी योग्य ते कौतुक मिळायलाच हवे. तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल, तर तो आवर्जून बघा. आपली कला, परंपरा आणि प्रतिभेची सुंदर आठवण करून देणारी ही एक ह्दयस्पर्शी गोष्ट आहे.”

‘बिग बॉस’ फेम Prince Narula ला झाली अटक? काय आहे Viral Video मागील सत्य?

पुढे सोनाली बेद्रेंने खानोलकर यांना शुभेच्छा देत म्हटलंय, दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. ऑस्करच्या स्पर्धेत स्थान मिळवणं हा एक अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.” अशी पोस्ट करत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहे.

#Dashavatar is a special moment for Marathi cinema. A film rooted in our culture and brought to life so beautifully by #DilipPrabhavalkar ji. Congratulations to #SubodhKhanolkar and the team for making it to the Oscars contention list. A proud milestone! pic.twitter.com/Y6AOyOaXyW — Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) January 8, 2026

”सर्व पुरुषांना तुरुंगात टाकले पाहिजे का?” अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ; पुरुषांची भटक्या कुत्र्यांशी तुलना

दशावतार चित्रपटाचे बजेट ४ कोटी इतके होते. परंतु चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशीच बजेट वसूल करून आपली पकड मिळवली. चित्रपटाने भारतात २३ कोटींहून अधिक कमाई केली तर सिनेमाचं वर्ल्ड वाईल्ड कलेक्शन हे २८ कोटींहून अधिक आहे. तसेच हा २०२५ मधील जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.

Web Title: Sonali bendres special post after dashavatar makes it to the oscars list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
2

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
3

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.