• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • South Actor Director Velu Prabhakaran Passed Away Last Rites Details

प्रसिद्ध तामिळ दिग्दर्शक Velu Prabhakaran यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर वेळू प्रभाकरन यांच्या निधनाने संपूर्ण दक्षिण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. दिग्दर्शकाचे आज निधन झाले आणि आता त्यांच्या अंत्यसंस्काराची माहिती समोर आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 18, 2025 | 11:46 AM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सुप्रसिद्ध दक्षिणेतील दिग्दर्शक, अभिनेते आणि सिनेमॅटोग्राफर वेलू प्रभाकरन यांचे निधन झाले आहे. ‘रेड’ या तमिळ चित्रपटात काम करणारे वेलू प्रभाकरन आता या जगात नाहीत. त्यांनी आज म्हणजेच २८ जुलै रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. वेलू प्रभाकरन यांच्या निधनाचीही पुष्टी झाली आहे. असे सांगितले जात आहे की ते बऱ्याच काळापासून आजारी होते आणि काही दिवसांपासून आयसीयूमध्ये होते. आता त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यांच्या या बातमीने तामिळ इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

Priyanka Chopra Birthday: बरेलीची प्रियांका चोप्रा कशी बनली ग्लोबल स्टार? संघर्षापासून प्रसिद्धीपर्यंत जाणून घ्या प्रवास

त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची प्रकृती खूप गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. वेलू प्रभाकरन यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हॉरर चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि नंतर अ‍ॅक्शन चित्रपटांकडे वळले. याशिवाय त्यांनी ‘सरियाना जोडी’, ‘पुथिया आची’, ‘कडावुल’, ‘कढल कढाई’ आणि ‘इयाकुनारिन कढल डायरी’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले तसेच लेखन आणि छायांकनाची जबाबदारीही घेतली. तसेच त्यांचे उद्योग क्षेत्रात देखील मोठे योगदान आहे, जे कधीच विसरता येणार नाही.

கடவுள்,புரட்சிகாரன், நாளைய மனிதன், அதிசய மனிதன் போன்ற படங்களை இயக்கியவரும், கஜானா, வெப்பன், ஜாங்கோ உள்ளிட்ட படங்களில் நடித்தவருமான இயக்குனர் வேலுபிரபாகரன் இன்று காலை காலமானார். அவருக்கு வயது 68. #rip pic.twitter.com/O34zNarVb5

— Meenakshi Sundaram (@meenakshinews) July 18, 2025

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

आता अशी माहिती समोर येत आहे की, वेलू प्रभाकरन यांचे अंतिम संस्कार रविवारी म्हणजेच २० जुलै रोजी केले जाणार आहे. वृत्तानुसार, त्यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी म्हणजेच १९ जुलै रोजी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. रविवार दुपारपर्यंत चेन्नईतील वलसारावक्कम येथे लोक सार्वजनिक दर्शन घेऊ शकतात. यानंतर, वेलू प्रभाकरन यांचे अंतिम संस्कार पोरूर स्मशानभूमीत केले जाणार आहे. जिथे त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित राहतील. आता या बातमीने चाहते भावूक होत आहेत.

वयाच्या ६० व्या वर्षी तो दुसऱ्यांदा स्थायिक झाला होता
आता चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर या ज्येष्ठ दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. वेलू प्रभाकरन यांच्या निधनाने साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने लोक दुःखी आहेत. दुसरीकडे, वेलू प्रभाकरन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी दोनदा लग्न केले होते. पहिले त्यांनी अभिनेत्री जयदेवीशी लग्न केले आणि तिच्यापासून वेगळे झाल्यानंतर, वयाच्या ६० व्या वर्षी ते पुन्हा अभिनेत्री शर्ली दाससोबत स्थायिक झाले.

Web Title: South actor director velu prabhakaran passed away last rites details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • entertainment
  • tamil actor
  • tollywood movie

संबंधित बातम्या

‘रात्रभर जागून तयार केलं गाणं…’ अनुराग कश्यपला ऐकताच आवडले, ‘निशानची’मधील पहिलं गाणं रिलीज
1

‘रात्रभर जागून तयार केलं गाणं…’ अनुराग कश्यपला ऐकताच आवडले, ‘निशानची’मधील पहिलं गाणं रिलीज

Krrish 4: हृतिक रोशन करणार दिग्दर्शन, कधी प्रदर्शित होणार चित्रपट? राकेश रोशनने दिले अपडेट
2

Krrish 4: हृतिक रोशन करणार दिग्दर्शन, कधी प्रदर्शित होणार चित्रपट? राकेश रोशनने दिले अपडेट

‘आईने काही शिकवलं नाही…’, तान्या मित्तलच्या आईवर कुनिकाचा हल्लाबोल, नॉमिनेशन टास्कमध्ये सर्व मर्यादा पार
3

‘आईने काही शिकवलं नाही…’, तान्या मित्तलच्या आईवर कुनिकाचा हल्लाबोल, नॉमिनेशन टास्कमध्ये सर्व मर्यादा पार

Punjab Flood: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोनू सूदची पंजाबमध्ये हजेरी, चाहते म्हणाले ‘खरा हिरो…’
4

Punjab Flood: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोनू सूदची पंजाबमध्ये हजेरी, चाहते म्हणाले ‘खरा हिरो…’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
15 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांचे नशीब बदलले, 1 लाख रुपयांचे झाले 12.60 कोटी

15 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांचे नशीब बदलले, 1 लाख रुपयांचे झाले 12.60 कोटी

ओप्पो, विवो नाही ही कंपनी आहे पाकिस्तान स्मार्टफोन युजर्सची पहिली पसंती, नाव तर तुम्हीही ऐकल नसेल

ओप्पो, विवो नाही ही कंपनी आहे पाकिस्तान स्मार्टफोन युजर्सची पहिली पसंती, नाव तर तुम्हीही ऐकल नसेल

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! आता मोजावा लागणार पैसा; Jiohotstar वर नव्हे, ‘या’ ॲपवर दिसणार Asia Cup चा थरार

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! आता मोजावा लागणार पैसा; Jiohotstar वर नव्हे, ‘या’ ॲपवर दिसणार Asia Cup चा थरार

फुग्यासारखे फुगून राहते पोट, बद्धकोष्ठतेनेही आहात हैराण; Bloating ची समस्या होईल 3 पदार्थांनी दूर

फुग्यासारखे फुगून राहते पोट, बद्धकोष्ठतेनेही आहात हैराण; Bloating ची समस्या होईल 3 पदार्थांनी दूर

Career News: देशभरातील विविध विभागांमध्ये २५ हजार नव्या नोकऱ्या; कोणत्या क्षेत्रात किती जागा?

Career News: देशभरातील विविध विभागांमध्ये २५ हजार नव्या नोकऱ्या; कोणत्या क्षेत्रात किती जागा?

भारत-इस्रायलमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी, आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांना बळकटी

भारत-इस्रायलमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी, आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांना बळकटी

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

व्हिडिओ

पुढे बघा
NASHIK : येवला शहरात ईद-ए-मिलादनिमित्त भव्य मिरवणूक, धार्मिक उत्साहात भाईचारा आणि एकतेचा संदेश

NASHIK : येवला शहरात ईद-ए-मिलादनिमित्त भव्य मिरवणूक, धार्मिक उत्साहात भाईचारा आणि एकतेचा संदेश

Kalyan : कल्याणातील रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार !

Kalyan : कल्याणातील रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार !

Kalyan : कल्याण केडीएमसी प्रसुतीगृहात नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Kalyan : कल्याण केडीएमसी प्रसुतीगृहात नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Raigad : बोरी येथे दिंडी काढुन भागवत सप्ताहाची समाप्ती

Raigad : बोरी येथे दिंडी काढुन भागवत सप्ताहाची समाप्ती

Navi Mumbai : सामाजिक सेवेतून गणेशभक्तांची सेवा, सलग ११ वर्षांपासूनचं कार्य समाजासाठी आदर्श

Navi Mumbai : सामाजिक सेवेतून गणेशभक्तांची सेवा, सलग ११ वर्षांपासूनचं कार्य समाजासाठी आदर्श

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.