अभिनेते मदन बॉब यांच्या निधनाच्या बातमीने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आपल्या विनोदाने प्रेक्षकांना हसवणारे मदन बॉब कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होते. आणि ते या आजाराशी आयुष्याची लढाई हरले आहेत.
अभिनेता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर वेळू प्रभाकरन यांच्या निधनाने संपूर्ण दक्षिण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. दिग्दर्शकाचे आज निधन झाले आणि आता त्यांच्या अंत्यसंस्काराची माहिती समोर आली आहे.
तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सरोजा देवी आता या जगात नाहीत. डॉक्टरांनी सांगितले की पाच वर्षांपूर्वी त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. सरोजा देवी यांची वर्षानुवर्षे केलेली इच्छा आता पूर्ण झाली…
तमिळ दिग्दर्शक विक्रम सुगुमरन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मित्रांनी सोशल मीडियावर त्यांच्या अचानक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या बातमीने आता चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम (MNM) पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी कन्नड भाषेवर वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. कन्नड ही तमिळमधून उदयास आलेली भाषा आहे, असं वक्तव्य…
तमिळ अभिनेत्री श्रुती नारायणनचा १४ मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असे म्हटले जात आहे की हा व्हिडीओ एका खाजगी ऑडिशन दरम्यान रेकॉर्ड केला गेला आहे जो आता व्हायरल…
दिग्गज टीव्ही अभिनेते युवनराज नेथरुन यांचे निधन झाले आहे. कॅन्सरमुळे या अभिनेत्याला आपला जीव गमवावा लागला असून, या बातमीने त्याच्या चाहत्यांना आणि कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.
तामिळ चित्रपट अभिनेता विष्णू विशाल आता रणवीर सिंहच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. त्याने ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'तो…