• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Ye Re Ye Paise 3 New Song Aali Re Gulabachi Kali Song Released

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

‘येरे येरे पैसा ३’ हा मराठी चित्रपट येत्या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाची टीम शिर्डीच्या साई बाबांच्या दर्शनास पोहोचली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 17, 2025 | 08:35 PM
साई बाबांचं दर्शन घेत 'येरे येरे पैसा ३'च्या टीमने 'आली रे आली गुलाबाची कळी' गाणं केलं प्रदर्शित

साई बाबांचं दर्शन घेत 'येरे येरे पैसा ३'च्या टीमने 'आली रे आली गुलाबाची कळी' गाणं केलं प्रदर्शित

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटातील आणखी एक धमाल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाच्या टीमने शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात जाऊन, आशीर्वाद घेत हे गाणे प्रदर्शित केले.

चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आणि दोन धमाकेदार गाण्यांनंतर आता प्रदर्शित झालेलं ‘आली रे आली गुलाबाची कळी’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे गाणे बबलीच्या बिनधास्त, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात तिच्या दिलखेच अदा पाहायला मिळत असून त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. गायिका बेला शेंडे यांच्या सुमधुर आवाजात सादर झालेले हे गाणे, पंकज पडघन यांच्या जबरदस्त संगीताने सजले आहे. गाण्याचे बोल सचिन पाठक यांनी लिहिले आहेत. तर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.

दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, “ मनोरंजनाची मेजवानी असलेल्या या चित्रपटात प्रत्येक पात्राची स्वतःची एक ओळख आहे. त्यात बबली सगळ्यांमध्ये खास आहे. ‘आली रे आली गुलाबाची कळी’ हे बबलीचा स्वॅग दाखवणारे गाणे आहे.”

संगीतकार पंकज पडघन म्हणतात, ‘’ आधीपासूनच चित्रपटातील बबलीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. बबलीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यामुळे या गाण्याला त्याच ताकदीचे संगीत लाभणे आवश्यक होते. गाण्याचे बोल, आवाज, संगीत, नृत्य या सगळ्याची मस्त भट्टी जमून आल्याने हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’’

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट सहनिर्मित या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून सौरभ लालवाणी हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट येत्या १८ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Ye re ye paise 3 new song aali re gulabachi kali song released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 08:35 PM

Topics:  

  • Marathi Entertainment News
  • marathi film
  • sidharth jadhav

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Feb 13, 2026 | 08:45 PM
Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Feb 13, 2026 | 08:43 PM
Mumbai: बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना दणका! मुंबईत ‘जनहित सुरक्षा समित्या’ स्थापन होणार; मंगलप्रभात लोढा आक्रमक

Mumbai: बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना दणका! मुंबईत ‘जनहित सुरक्षा समित्या’ स्थापन होणार; मंगलप्रभात लोढा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:35 PM
Ahilyanagar News: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? परराज्यातील विक्रेते आहेत संशयाच्या भोवऱ्यात

Ahilyanagar News: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? परराज्यातील विक्रेते आहेत संशयाच्या भोवऱ्यात

Feb 13, 2026 | 08:28 PM
सत्ताधारी आणि विरोधक बनले कट्टर शत्रू? अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव याचाच प्रत्यय

सत्ताधारी आणि विरोधक बनले कट्टर शत्रू? अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव याचाच प्रत्यय

Feb 13, 2026 | 08:17 PM
रोमँटिक गेटवे प्लॅन करताय? 2026 च्या ‘व्हॅलेंटाईन’ला महाराष्ट्रातील ही ठिकाणे ठरतील परफेक्ट!

रोमँटिक गेटवे प्लॅन करताय? 2026 च्या ‘व्हॅलेंटाईन’ला महाराष्ट्रातील ही ठिकाणे ठरतील परफेक्ट!

Feb 13, 2026 | 08:15 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.