Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VVAN: सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त ‘वन फोर्स ऑफ द फॉरेस्ट’च्या निर्मात्यांकडून खास शुभेच्छा

वन फोर्स ऑफ द फॉरेस्ट’च्या निर्मात्यांनी बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्र्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 17, 2026 | 02:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा शुक्रवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. या खास प्रसंगी त्याच्या आगामी चित्रपट *‘VVAN: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’*च्या निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत या शुभेच्छा दिल्या आहेत. निर्मात्यांनी शेअर केलेल्या खास पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “काही शक्ती निर्माण केल्या जात नाहीत, त्या जन्मतःच असतात आज जंगल त्याचं नाव आधीपेक्षा अधिक जोरात पुकारत आहे. असं लिहून सिद्धार्थ मल्होत्राला टॅग करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘VVAN: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ हा चित्रपट लोककथा (फोकलोर) प्रेरित अ‍ॅडव्हेंचर असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय पौराणिक कथा आणि ग्रामीण लोककथांशी खोलवर जोडलेली ही कथा आहे. रहस्यमय आणि दृश्यात्मकदृष्ट्या प्रभावी जंगलाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एका ‘संरक्षक’च्या भूमिकेत दिसणार आहे. तो प्राचीन रहस्यांनी भरलेल्या या भूमीचं बाहेरून येणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण करताना दिसेल. पारंपरिक कथेला सुपरनॅचरल घटकांची जोड देत हा चित्रपट पौराणिकता, अ‍ॅक्शन आणि ड्रामाचा प्रभावी संगम सादर करण्याचं आश्वासन देतो.


”महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला..”, रितेशने रूचिता जामदारला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर तन्वी पाठोपाठ रूचिताची घेतली शाळा

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर मनीष पॉल, श्वेता तिवारी यांसारखे अनेक महत्त्वाचे कलाकारही या चित्रपटाचा भाग आहेत. पंचायतसारखी लोकप्रिय वेबसीरिज घडवणारे अरुणाभ कुमार आणि दीपक कुमार मिश्रा यांनी या चित्रपटाचं सह-दिग्दर्शन केलं आहे. शोभा कपूर आणि एकता कपूर यांच्या बालाजी मोशन पिक्चर्सने TVF आणि 11:11 प्रोडक्शन्सच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दमदार कथाकथन आणि भव्य सिनेमॅटिक दृष्टीकोन यांचा संगम असलेला हा प्रकल्प एक दुर्मिळ आणि महत्त्वाकांक्षी सहकार्य म्हणून पाहिला जात आहे.

Bigg Boss Marathi 6: ”घराची तंटा क्वीन, तुमच्या जीभेचा..” रितेश भाऊने तन्वी कोलतेची केली कानउघडणी, प्रोमोने वाढवली उत्सुकता

Web Title: Special birthday wishes for sidharth malhotra from the makers of vvan force of the forest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Birthday
  • Bollywood News
  • Siddharth malhotra

संबंधित बातम्या

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
1

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.