Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या अडीच तासापेक्षा छोटा सिनेमा, मात्र पहिल्याच दिवशी 2025 मधील सर्वात हिट चित्रपट ठरला! हिरोने तर स्वतःचाच विक्रम मोडला…

धनुष आणि कृती सेनन यांचा "तेरे इश्क में" हा चित्रपट रिलीज झाला असून या रोमँटिक चित्रपटाने २०२५ च्या हिट चित्रपटांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे

  • By अमृता यादव
Updated On: Nov 29, 2025 | 04:35 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

2025 या वर्षात अनेक अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या यादीत अ‍ॅक्शन, रोमान्स आणि थ्रिलर चित्रपटांचा समावेश आहे. वर्ष संपत आले तरी, मोठ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची रांग लागली आहे. २ तास, २७ मिनिटांचा हा रोमँटिक चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या चित्रपटाने 2025 वर्षीच्या सर्वात मोठ्या हिट चित्रपटांमध्ये आपले स्थान पक्के केले. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्याने त्याच्या मागील चित्रपटाचा विक्रमही मोडला. तो चित्रपट म्हणजे “तेरे इश्क में” या चित्रपटाची क्रिझ सध्या पाहायला मिळत आहे.

धनुष आणि कृती सेनन यांचा “तेरे इश्क में” हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर त्याने धुमाकूळ घातला. पहिल्याच दिवशी १६.५० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या रोमँटिक चित्रपटाने २०२५ च्या हिट चित्रपटांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. प्रदर्शित होण्यापूर्वी, हा चित्रपट आनंद एल. राय यांच्या २०१३ मध्ये आलेल्या “रांझणा” या चित्रपटाचा सिक्वेल म्हणून ओळखला जात होता, जरी या चित्रपटाची कथा “रांझणा” पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

प्रदर्शित होण्यापूर्वीच, या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण केली. केवळ अॅडव्हान्स बुकिंगमुळे निर्मात्यांना ५.६४ कोटी मिळाले, ज्यामुळे या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच जोरदार कमाई केली. यामुळे प्रेक्षकांची क्रेझ आणखी वाढली. आता, चित्रपट अखेर प्रदर्शित झाल्याने, पहिल्याच दिवशी त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. धनुषने कमाईच्या बाबतीत त्याच्या स्वतःच्या हिंदी चित्रपट “रांझणा” चा विक्रमही मोडला.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्राइम व्हिडिओची कमाल, बंदिश बैंडिट्स सीजन 2 ने जिंकला सर्वोत्तम वेब सीरीजचा पुरस्कार

आनंद एल. राय यांच्या २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या “रांझणा” या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.१२ कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, “तेरे इश्क में” या चित्रपटाने आधीचअॅडव्हान्स बुकिंगमध्ये इतकी कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या चांगल्या कमाईनंतर, हा चित्रपट आठवड्याच्या शेवटी विक्रम मोडण्यास सज्ज आहे. जर चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहिली तर “तेरे इश्क में” या वर्षीच्या सर्वात मोठ्या रोमँटिक चित्रपट “सैयारा” चा विक्रमही मोडू शकतो. कृती सॅनन आणि धनुष यांचा “तेरे इश्क में” या वर्षीचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट राहिला आहे.

Bigg Boss 19 : प्रेक्षकांना मिळाले टाॅप 6 स्पर्धक! जाणून घ्या संपूर्ण यादी, या सदस्यांचे नाव पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Web Title: Tere ishk mein movie became 2025 biggest romantic film dhanush breaks raanjhanaa record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Dhanush
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

”आम्ही रामाची पूजा करतो, पण परशुरामाची वृत्ती बाळगतो”, बॉर्डर २ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सनी देओलच्या डायलॉग्सने जिंकली मनं
1

”आम्ही रामाची पूजा करतो, पण परशुरामाची वृत्ती बाळगतो”, बॉर्डर २ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सनी देओलच्या डायलॉग्सने जिंकली मनं

धनुषच्या चाहत्यांना पोंगलचे मिळाले सरप्राईज; अभिनेत्याने पुढच्या चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज, निर्मात्यांनी शीर्षकही केले उघड
2

धनुषच्या चाहत्यांना पोंगलचे मिळाले सरप्राईज; अभिनेत्याने पुढच्या चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज, निर्मात्यांनी शीर्षकही केले उघड

शोलेच्या शूटिंगदरम्यान बिग बींना लागली होती गोळी! ‘ते’ क्षण आठवले की बॉलिवूडमध्ये आजही चुकतो काळजाचा ठोका
3

शोलेच्या शूटिंगदरम्यान बिग बींना लागली होती गोळी! ‘ते’ क्षण आठवले की बॉलिवूडमध्ये आजही चुकतो काळजाचा ठोका

नुपूर-स्टेबिन अडकले विवाहबंधनात! ख्रिश्चन रितीरिवाजानंतर आता हिंदू पद्धतीने थाटात उरकला लग्नसोहळा; पाहा Inside Photos
4

नुपूर-स्टेबिन अडकले विवाहबंधनात! ख्रिश्चन रितीरिवाजानंतर आता हिंदू पद्धतीने थाटात उरकला लग्नसोहळा; पाहा Inside Photos

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.