Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

८ वर्षांनंतर Prince Narula आणि Yuvika Chaudhary यांच्या नात्यात फूट? एका कृतीने सोशल मीडियावर रंगली चर्चा

Prince Narula आणि Yuvika Chaudhary यांनी Instagram वर एकमेकांना Unfollow केल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या अफवांवर अद्याप दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 05, 2026 | 12:05 PM
( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार कपल प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. यामागचं कारण म्हणजे दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याचं समोर आलं आहे.

प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांची जोडी चाहत्यांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. यापूर्वीही त्यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्यावेळी दोघांनीही अशा चर्चांना पूर्णविराम दिला होता.

आता पुन्हा एकदा दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकरी याबाबत विविध तर्क लावत आहेत. मात्र, या चर्चांवर प्रिन्स किंवा युविका या दोघांनीही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘लग्नाआधी अनेक मुलींसोबत..’, Akanksha Chamola चा धक्कादायक खुलासा; Bisexuality बद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

यापूर्वीही या जोडप्याच्या नात्याबाबत अशाच अफवा समोर आल्या होत्या. त्यावेळी युविका चौधरीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, त्या दोघांमध्ये कोणताही दुरावा नव्हता. घराच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्याने ती काही काळ तिच्या आईच्या घरी राहत होती. त्यामुळे विभक्त राहत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

त्यानंतर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांच्यासोबतच्या संवादात युविकाने दोघांमध्ये किरकोळ मतभेद झाल्याचं मान्य केलं होतं. मात्र, ते गैरसमज लवकरच दूर झाले आणि सर्व काही सुरळीत झाल्याचंही तिने सांगितलं होतं.

Teejan Bai Passed Away: लोककलेचा बुलंद आवाज हरपला! तीजन बाई यांचे वयाच्या ७०व्या वर्षी निधन; दीर्घ आजाराशी झुंज अखेर संपली

प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी २०१८ मध्ये विवाह केला. २०२४ मध्ये आयव्हीएफ (IVF) प्रक्रियेद्वारे त्यांनी कन्यारत्नाचं स्वागत केलं. त्यांच्या मुलीचं नाव ‘एकलीन’ आहे.

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू असल्या, तरी दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांकडे सावधगिरीने पाहणं आवश्यक आहे.

Web Title: Trouble in prince narula and yuvika chaudharys relationship one instagram move sparks speculation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Divorce
  • Entertainemnt News
  • Television couples

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.