Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी गुपचूप लग्न केलं, मग घटस्फोटाच्या चर्चा; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीने केले गंभीर आरोप!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मा गुपचूप लग्न केल्यानंतर घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा आता होत आहे. तिचे पती अभिनीत कौशिक यांनी अभिनेत्रीवर लग्न, अफेअर्स आणि घटस्फोटाबाबत गंभीर आरोप केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 11, 2025 | 01:10 PM
(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

Follow Us
Follow Us:

अलिकडे, घटस्फोटाच्या बातम्या इंडस्ट्रीमध्ये सामान्य झाल्या आहेत. आता ‘अपोलिना’ फेम टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. असे म्हटले जात आहे की अभिनेत्रीने नोव्हेंबर २०२४ मध्ये अभिनीत कौशिकशी गुपचूप लग्न केले होते, आता ती त्याच्यासोबत घटस्फोट देणार आहे. तिच्या पतीने याबाबत मोठा खुलासा केला. काय आहे संपूर्ण प्रकरण आता आपण जाणून घेणार आहोत.

मोठी रक्कम मागणे
इंडिया फोरमच्या वृत्तानुसार, टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माने १२ नोव्हेंबर २०२४ रोजी अभिनीत कौशिकशी लग्न केले. आता ती घटस्फोटाकडे वाटचाल करत आहे, ही माहिती अभिनीतने त्यांचे कायदेशीर सल्लागार राकेश शेट्टी यांना दिली आहे. त्याने असेही सांगितले की, आदितीने वेगळे होण्यासाठी २५ लाख रुपयांची मोठी मागणी केली आहे.

द्वेष, प्रेम, लग्न आणि आता घटस्फोटाची चर्चा, गोविंदा-सुनीताने एकमेकांसह पूर्ण केला ३८ वर्षांचा प्रवास!

ते चार वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते
अभिनीतने इंडिया फोरमला सांगितले की, अदिती गेल्या दीड वर्षांपासून त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती, त्यानंतर दोघांनीही चार महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केले. दोघेही चार वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. घराबाहेरील कोणालाही लग्नाबद्दल माहिती नव्हती कारण अभिनेत्री तिच्या करिअरची काळजीत होती. अभिनीतने सांगितले की, दोघांचेही लग्न कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत झाले.

 

आदिती सहकलाकार समर्थ्याला डेट करत होती.
रिपोर्टनुसार, अभिनीतने सांगितले की सर्व काही ठीक चालले होते पण त्याने अदितीला त्याचा ‘अपोलिना’ चित्रपटातील सहकलाकार समर्थ्यासोबत डेटिंग करताना पकडले. यामुळे प्रकरण आणखी चिघळले. तो म्हणाला की आता ती घटस्फोटाची मागणी करत आहे. अभिनीतने सांगितले की, ‘अभिनेत्री म्हणाली की लग्न वैध नाही, ती एक मॉक ट्रायल करत होती.’ स धक्कादायक खुलासा तिच्या पतीने केला आहे.

प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, वयाच्या ४३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अदिती शर्माची कारकीर्द
अभिनेत्री अदिती शर्मा ‘ये जादू है जिन का’, ‘रब से है दुआ’ या मालिकेमध्ये दिसली आहे. सध्या ती ‘अपोलोना’ या टीव्ही शोमध्ये दिसत आहे. तसेच ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे.

Web Title: Tv actress aditi sharma secretly marry with abhineet kaushik 3 months before and now wants divorce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • entertainment
  • Indian Television
  • Television Actress

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
2

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.