Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! लग्नाच्या वाढदिवसाआधीच टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या; मृत्यूपूर्वी पतीसोबत झालं मोठं भांडण

लग्नाच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचे निधन झाले असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेत्री आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 06, 2026 | 02:06 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या वाढदिवसाआधीच अभिनेत्रीची आत्महत्या
  • मृत्यूपूर्वी पतीसोबत झालं मोठं भांडण
  • कोण आहे ही अभिनेत्री?
 

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुभाषिनी बालासुब्रमण्यमबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुभाषिनी बालासुब्रमण्यमने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीच्या या धक्कादायक निधनाने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. सुभाषिनी बालासुब्रमण्यमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पोलीस अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी सतत तपास करत आहेत. असे सांगितले जात आहे की, आत्महत्येपूर्वी सुभाषिनी बालासुब्रमण्यम यांचे त्यांच्या पतीसोबत भांडण झाले होते. इतकेच नाही, तर याच महिन्याच्या २१ तारखेला सुभाषिनी बालासुब्रमण्यम यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस देखील होता.

‘माँ का सम’मध्ये Angira Dhar चा भावनिक प्रवास; गणिताच्या भीतीवर मात करत साकारली दमदार भूमिका

सुभाषिनी बालासुब्रमण्यम मूळच्या श्रीलंकेच्या रहिवासी आहेत. अभिनेत्री आधी पती पिपिनसोबत बंगळूरुमध्ये राहत होती, तरी शूटिंगमुळे अभिनेत्री चेन्नईतील पोरूर येथे स्थायिक होती. सुभाषिनी चेन्नईच्या अय्यप्पंथंगल भागातील एका खाजगी अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुभाषिनीचे पती पिपिनसोबत भांडण झाले होते. दोघांमध्ये कुटुंबावरून काही वाद होता. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने आपल्या पतीशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला होता. परंतु कौटुंबिक वादामुळे सुभाषिनी मानसिक तणावाखाली आल्या, त्यानंतर त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.

‘मला भीती होती…’ दीपज्योती मध्ये पूर्वा कौशिक चा नवा अवतार, मालिकेतील भूमिकेबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा

मात्र, सुभाषिनी बालासुब्रमण्यमच्या आत्महत्येवर तिच्या पतीने अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. अभिनेत्रीच्या आत्महत्येची बातमी मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. सुभाषिनी सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. फोटो आणि व्हिडिओ शेअर करून अनेकदा चाहत्यांच्या संपर्कात अभिनेत्री राहत असे. सध्या सुभाषिनी सन टीव्हीच्या ‘कायाल’ या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सुभाषिनीच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुभाषिनी बालासुब्रमण्यम श्रीलंकेच्या ‘नेत्रा’ या टीव्ही चॅनलमध्ये निवेदिका म्हणून काम करत होती.

Web Title: Tv actress subashini balasubramanyam dies by suicide ahead of her second wedding anniversary had quarrel with husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • entertainment
  • Sucide News
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली
1

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली

Drishyam 3: रिलीजआधीच ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी झेप; पहिल्याच दिवशी विक्रम मोडणार?
2

Drishyam 3: रिलीजआधीच ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी झेप; पहिल्याच दिवशी विक्रम मोडणार?

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!
3

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
4

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.