Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramakant Dayma : सिनेसृष्टीचा आणखीन एक दिग्गज चेहरा हरपला! ‘Chak De India’ फेम अभिनेत्याचं निधन, सिनेविश्व शोकाकुल

दिग्गज अभिनेते रमाकांत दैमा यांच्या निधनाने भारतीय मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या रमाकांत दैमा यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 26, 2026 | 03:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • दिग्गज अभिनेते Ramakant Dayma यांची प्राणज्योत माळवल्याची बातमी समोर!
  • दिग्गजांच्या निधनाने भारतीय मनोरंजनविश्वाला फार मोठा धक्का बसल
  • शुभांगीने पोस्टच्या माध्यमातून Ramakant Dayma यांना श्रद्धांजली वाहिली आहे
भारतीय सिनेसृष्टी ओळखली जाते ती तिच्या कलाकारांमुळे! अनेक दशकांपासून अगदी अर्ध शतकापासून सिनेसृष्टीची सेवा केलेले असे अनेक चेहरे आहेत. परंतु, कालांतराने या चेहेऱ्यांनी त्यांच्या चाहत्यांचे निरोप घेतले आहे. अगदी गेल्या काही महिनांपासून अभिनेते धर्मेंद्र तसेच गायिका आशा भोसलेंसारख्या कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांचा निरोप घेतला. या दिग्गजांच्या निधनाने भारतीय मनोरंजनविश्वाला फार मोठा धक्का बसला होता. अशामध्ये दिग्गज अभिनेते Ramakant Dayma यांची प्राणज्योत माळवल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

जूनमध्ये 1-2 नाहीतर 7 हिंदी चित्रपट होणार रिलीज; ‘कॉकटेल 2’पासून ‘बंदर’पर्यंत…

गेल्या काही कालांतरापासून गंभीर आजाराशी झुंझ देऊन अखेर Ramakant Dayma यांची प्राणज्योत माळवली आहे. वयाच्या 69 व्या वर्षी Ramakant Dayma यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याने ‘Chak De India’, ‘Scam 1992’ तसेच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आह.

समर्थ राहिले पाठीशी; ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाचा बाॅक्स ऑफीसवर धुमाकूळ, फक्त 5 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

अभिनेत्री शुभांगी लाटकरने पोस्ट शेअर करत ही बातमी शेअर केली आहे. शुभांगीने पोस्टच्या माध्यमातून Ramakant Dayma यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रमाकांत यांच्या आठवणीत कॅप्शनमध्ये तिने नमूद केले आहे की, “आज आपण एका सुंदर मनाच्या माणसाला गमावलं! मनात दाटून आलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. Ramakant Dayma हे माझ्यासाठी केवळ मित्र किंवा कौटुंबिक परिचयातील व्यक्ती नव्हते, तर मनापासून आदर आणि जिव्हाळा वाटावा असं व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्वभावात एक विलक्षण ऊब आणि उत्साह होता. आयुष्यात कितीही संकटं आली तरी प्रत्येक क्षण आनंदाने आणि हसतमुखाने जगायचा, हे त्यांनी कायम शिकवलं. उत्स्फूर्तपणे नृत्य करणारे, मनाला भिडणाऱ्या सुरांत गाणारे, प्रभावी अभिनय करणारे आणि नेहमी योग्य दिशा दाखवणारे ते खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व्यक्ती होते. दिसायला साधे असे रमाकांतजी मनाने मात्र अतिशय विशाल आणि धैर्यवान होते. मी भेटलेल्या सर्वात खंबीर आणि जिद्दी माणसांमध्ये त्यांचा नक्कीच समावेश होतो. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं माहित होतं, पण मन मात्र शेवटपर्यंत त्यांच्या बरे होण्याची आशा करत राहिलं… त्यांच्यासोबतची कितीतरी स्वप्नं अजून अपुरीच राहिली. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांच्यासोबत रंगमंच शेअर करण्याची माझी खूप इच्छा होती. आम्ही एक सुंदर हिंदी नाटक एकत्र करण्याचं ठरवलं होतं. मी त्यांना विचारलं तेव्हा ते नेहमीसारखंच हसून म्हणाले होते, “लवकर बरा होतो… मग सगळं करूया.” काही निवडक कवितांचं सुंदर सादरीकरणही आम्ही एकत्र करणार होतो… पण आता ती स्वप्नं अपुरीच राहिली. काही व्यक्तींचं जाणं आयुष्यात अशी शांत पोकळी निर्माण करून जातं, जी कोणत्याही शब्दांनी भरून निघत नाही. आज मन अगदी तसंच झालं आहे. रमाकांतजी, तुमची ऊब, तुमचं धैर्य, तुमची कला आणि तुमचं सुंदर मन कायम आमच्या आठवणींमध्ये जिवंत राहील. आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर आपल्या आत्म्यास चिरशांती देवो.”

Web Title: Veteran actor ramakant daima passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Accident Death
  • Death
  • Death Case

संबंधित बातम्या

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
1

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर
2

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू
3

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

खलनायिकेच्या भूमिकेने गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला वयाच्या ६५व्या वर्षी अखेरचा श्वास
4

खलनायिकेच्या भूमिकेने गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला वयाच्या ६५व्या वर्षी अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.