Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाकिस्तान तणावामुळे विजय देवरकोंडाच्या ‘किंगडम’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे, कधी होणार प्रदर्शित ?

विजय देवरकोंडाच्या 'किंगडम' या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हा चित्रपट आता कधी प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांच लक्ष आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 14, 2025 | 05:20 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Follow Us:

विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या आगामी ‘किंगडम’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विजय देवरकोंडा यांनी सांगितले आहे की त्यांचा पुढचा चित्रपट ‘किंगडम’ आता नियोजित तारखेला प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपट ३० मे रोजी प्रदर्शित होणार होता पण आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आणखी एक तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

‘आमचे नाते तसेच आहे…’, अरमान मलिक पहिल्यांदाच भाऊ अमालबद्दल झाला व्यक्त, चाहत्यांना दिली गुड न्यूज

‘किंगडम’च्या प्रदर्शन तारखेत बदल
विजयने त्याच्या एक्स अकाउंटवर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरीसोबतचा एक फोटोही पोस्ट केला. विजयने लिहिले की, “आमच्या ‘किंगडम’ चित्रपटाची रिलीज डेट बदलल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आधी हा चित्रपट ३० मे रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे आणि काही अचानक घडलेल्या घटनांमुळे आम्ही त्याचे प्रमोशन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही आता ४ जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे या पोस्टमध्ये लिहिलेले दिसत आहे. आता प्रेक्षकांना ४ जुलै पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘सितारे जमीन पर’ला का केलं जातंय बॉयकॉट, नेमकं कारण काय ?

त्यांनी पुढे लिहिले की, “आम्हाला हा चित्रपट पूर्ण तयारी आणि उत्साहाने तुमच्यासमोर आणायचा आहे. आम्हाला आशा आहे की ४ जुलै रोजी जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात याल तेव्हा तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचे प्रेम आम्हाला द्याल.” विजयने चित्रपटाचे निर्माते दिल राजू आणि नितीन यांचेही आभार मानले आणि लिहिले, “त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि समजुतीबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. जय हिंद.”

 

#Kingdom
July 04, 2025.
Will see you in the cinemas 🙂 pic.twitter.com/uQUjpngygD — Vijay Deverakonda (@TheDeverakonda) May 14, 2025

‘किंगडम’ चित्रपटाबद्दल दिली
‘किंगडम’ हा एक अ‍ॅक्शन आणि स्पाय चित्रपट आहे जो गौतम तिन्नानुरी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात भाग्यश्री बोरसे आणि सत्यदेव यांच्यासोबत विजय देवरकोंडा यांच्या भूमिका देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सितारा एंटरटेनमेंट्स आणि फॉर्च्यून फोर सिनेमा यांनी केली आहे आणि अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे.

या चित्रपटाचा टीझर फेब्रुवारीमध्ये आला होता. या टीझरमध्ये तेलुगू आवृत्तीसाठी ज्युनियर एनटीआर, तमिळ आवृत्तीसाठी सूर्या आणि हिंदी आवृत्तीसाठी रणबीर कपूर यांनी आवाज दिला आहे. हा चित्रपट दोन भागांच्या मालिकेतील पहिला भाग असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Vijay deverakonda kingdom movie release date india pakistan tensions kingdom postponed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 05:20 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Hollywood
  • vijay devarkonda

संबंधित बातम्या

The Odyssey Box Office Day 5: ‘द ओडिसी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड! पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवत ‘धमाल 4’ला टाकलं मागे
1

The Odyssey Box Office Day 5: ‘द ओडिसी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड! पाचव्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवत ‘धमाल 4’ला टाकलं मागे

Avengers Doomsday चं VFX गंडलं? ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चर्चा; नेटकऱ्यांनी केलं ‘रामायण’चं कौतुक
2

Avengers Doomsday चं VFX गंडलं? ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चर्चा; नेटकऱ्यांनी केलं ‘रामायण’चं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.