Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मला घाणीत राहायला आवडत नाही”, प्रियांका चोप्राने अखेर आता सांगितलं बॉलीवूड सोडण्यामागचं खरं कारण

बॉलीवूड आणि हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच महेश बाबूसोबत 'वाराणसी' चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, प्रियांका चोप्राने अचानक बॉलिवूडला अलविदा का म्हटले याचा खुलासा केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 12, 2026 | 03:44 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • प्रियांकाने सांगितलं बॉलीवूड सोडण्यामागचं कारण
  • बॉलीवूडमध्ये अभिनेत्रीला आल्या होत्या अडचणी
  • प्रियांका बॉलीवूड इंडस्ट्रीबद्दल नक्की काय म्हणाली?
 

लोकप्रिय बॉलीवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. ती लवकरच महेश बाबूसोबत “वाराणसी” चित्रपटात दिसणार आहे. लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्ट्सनुसार निर्माते अंटार्क्टिकामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहेत. प्रियांका चोप्रा बऱ्याच काळानंतर एका भारतीय चित्रपटात काम करत आहे. परंतु अभिनेत्रीने अचानक बॉलीवूड इंडस्ट्रीला रामराम केला. अभिनेत्रीने आता याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ती नक्की काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.

‘My Darling Support System….’ तेजश्री प्रधानची मैत्रिणीसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित्त ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

प्रियांका चोप्राने सोडले मौन

अलीकडेच, “नॉट स्किनी बट नॉट फॅट” या पॉडकास्टमध्ये प्रियांका चोप्राने तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना बॉलीवूड सोडण्याचा निर्णय का घेतला हे स्पष्ट केले. बॉलीवूडमध्ये त्या काळात त्यांच्यासाठी कठीण परिस्थिती होती का, असा प्रश्न विचारल्यावर अभिनेत्रीने सांगितले, “मला घाणीत राहायला आवडत नाही, कारण तसं केल्यावर त्या वासाची सवय लागते.” तसेच ती पुढे म्हणाली, “आयुष्यात अडचणी सगळ्यांनाच येतात. पण जेव्हा परिस्थिती कठीण होते, तेव्हा स्वतःला सावरायला हवं. दुःख जाणवू द्या, रडून घ्या, पण त्यानंतर पुढची दिशा बदलणं महत्त्वाचं असतं. माझ्या करिअरमध्ये मी अनेकदा असं केलं आहे.”

प्रियांकाने पुढे सांगितले की हॉलीवूडमध्ये जाण्यासाठी तिच्यासमोर कोणताही स्पष्ट मार्ग नव्हता. ती म्हणाली, “मी फक्त प्रयत्न केला. मला माहित होतं की मी मेहनती आहे आणि माझ्या कामाची मला पूर्ण जाण आहे. कोणत्याही दिग्दर्शक किंवा सहकलाकारासोबत मी आत्मविश्वासाने उभी राहू शकते. म्हणूनच मी तिकडे गेले आणि काम सुरू केलं.”

‘अनुपमा’मध्ये नवा ट्विस्ट! ‘अनुपमा’चा गोवा अध्याय सुरू; लीपनंतर मालिकेत सचिन त्यागींची एन्ट्री

या चित्रपटात झळकणार प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा शेवटची हिंदी चित्रपट “द स्काय इज पिंक” (२०१९) मध्ये दिसली होती. ती २०२७ मध्ये महेश बाबूसोबत एसएस राजामौली यांच्या संपूर्ण भारतातील चित्रपट “वाराणसी” मध्ये पुनरागमन करणार आहे. अलीकडेच, तिने “लव्ह अगेन”, “टायगर” (२०२३), “हेड्स ऑफ स्टेट” (२०२५) आणि “द ब्लफ” सारख्या चित्रपटांमध्ये काम करत निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. तसेच अभिनेत्रीचे आणखी नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Why priyanka chopra left bollywood know details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
1

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान
2

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी
3

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी

Prahaar Movie Song:  सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित
4

Prahaar Movie Song: सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.