Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ये फितूर तेरा’चा नवा प्रोमो प्रदर्शित; प्रत्येक मुलीच्या भावविश्वाला स्पर्श करणारी कथा

स्टार प्लसच्या 'ये फितूर तेरा'चा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. देबचंद्रिमा सिंग रॉयने या कथेला प्रत्येक मुलीच्या भावविश्वाशी जोडणारी आणि प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 06, 2026 | 04:20 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

ये फितूर तेरा या स्टार प्लसच्या आगामी मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील भावनिक कथानकाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑल गर्ल्स स्कूलमधून को-एज्युकेशनल कॉलेजमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुण मुलींच्या मनातील भीती, संकोच आणि नव्या प्रवासाची धडधड या प्रोमोमधून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

अनेक मुलींसाठी शाळेतून महाविद्यालयात होणारा हा प्रवास केवळ शिक्षणातील बदल नसून भावनिकदृष्ट्याही मोठा टप्पा असतो. नव्या वातावरणात स्वतःला जुळवून घेणे, अनोळखी लोकांशी संवाद साधणे आणि आत्मविश्वास मिळवण्याचा प्रवास या मालिकेच्या कथानकाचा केंद्रबिंदू आहे. ‘ये फितूर तेरा’ या न बोलल्या जाणाऱ्या भावना मांडत प्रत्येक मुलीला स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संदेश देणार आहे.

प्रियकराने सिगारेटने भाजलं, कानाखाली मारली अन्…; 31 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, एक्स-बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप

या प्रोमोबद्दल बोलताना अभिनेत्री देबचंद्रिमा सिंग रॉय म्हणाली, “हा प्रोमो माझ्या मनाला खूप जवळचा वाटला. गर्ल्स स्कूलनंतर को-एज्युकेशनल कॉलेजमध्ये प्रवेश करणे अनेक मुलींसाठी आव्हानात्मक असते. त्या प्रवासात भीती, संकोच आणि अनेक भावना असतात. मला वाटते, हा प्रोमो पाहताना प्रत्येक तरुण मुलीला स्वतःची झलक दिसेल आणि घाबरणे हे पूर्णपणे स्वाभाविक आहे, याची जाणीव होईल.”


Nawazuddin Siddiqui: आठ वर्षांनंतरही गणेश गायतोंडेची दहशत कायम; नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘या’ 5 वैशिष्ट्यांनी भूमिका बनली अजरामर

ती पुढे म्हणाली, “वेळ आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रत्येक नवीन सुरुवात आयुष्यातील सुंदर अध्याय ठरू शकते. ही कथा अनेक मुलींना प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे.”

भावनिक आणि वास्तववादी कथानकावर आधारित ये फितूर तेरा ही मालिका लवकरच स्टार प्लसवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तिच्या नव्या प्रोमोमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Web Title: Yeh fitoor tera new promo released a story that touches every girls emotional journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Actress
  • tv serial

संबंधित बातम्या

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
1

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
2

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.