नुकतेच इंस्टाग्रामवर अभिनेत्री दिशा पटानीने तिचा ग्लॅमर्स हॉट लुक शेअर केला आहे. तिचे हे निखळ सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. कॉमेंट्स सेक्शनमध्ये तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.
फोटो सौजन्य - Social Media

इंस्टग्रामवर अभिनेत्री दिशा पटानीने काही फोटोज शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये दिशा पटानी फार आकर्षक आणि हॉट दिसत आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्रीने ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट कॅरी केले असून तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहते करीत आहेत.

ओपन हेअर्स आणि लूकला साजेशा मेकअप करून अभिनेत्रीने आपले लुक पूर्ण केले आहे.

अभिनेत्रीच्या सौंदर्याचा जादू नेटकऱ्यांवर झाला आहे. नेटकऱ्यांनी प्रतिसादांचा वर्षाव केला आहे.






