Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सुंदरा” गाण्याचा टीझर रिलीज, गौतमीची ठसकेबाज लावणी आणि निकची खतरनाक हुकस्टेपचा होणार मिलाप

गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 20, 2025 | 06:18 PM
“सुंदरा” गाण्याचा टीझर रिलीज, गौतमीची ठसकेबाज लावणी आणि निकची खतरनाक हुकस्टेपचा होणार मिलाप

“सुंदरा” गाण्याचा टीझर रिलीज, गौतमीची ठसकेबाज लावणी आणि निकची खतरनाक हुकस्टेपचा होणार मिलाप

Follow Us
Follow Us:

गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरची माहिती नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेता निक शिंदे याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. या टीझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा धमाकेदार लाँच!

रूपवान देखणी, जणू ती स्वर्गाची अप्सरा, मराठमोळा साजशृंगार करी, जणू ती स्वप्नातील “सुंदरा” असे कॅप्शन देत त्याने २ दिवसापूर्वी पोस्ट शेयर केली होती. त्यानंतर या गाण्यात निकसोबत गौतमी असणार आहे. हे स्वतः गौतमीने सोशल मीडियावर सांगितले होते. टीझर पाहता गाण जबराट असणार आहे यात काही शंका नाही. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत.

‘एक राधा एक मीरा’नंतर मृण्मयी देशपांडेचा नवीन सिनेमा, ‘मनातली’टीमसोबत करणार कल्ला

नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेता निक शिंदे यांची फ्रेश जोडी या गाण्यात झळकणार आहे. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. रोहित नागभिडे यांनी ख्वाडा, टीडीएम, लगन अश्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. संगीत नियोजन सिद्धांत बोरावके याने केले आहे. हे गाणं २३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Gautami patil and nick shinde sundara song teaser released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Gautami patil

संबंधित बातम्या

Dia Mirza on PM Narendra Modi CJP Protest: “47 दिवस कुठे होतात?” पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर दिया मिर्झाचा थेट सवाल
1

Dia Mirza on PM Narendra Modi CJP Protest: “47 दिवस कुठे होतात?” पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर दिया मिर्झाचा थेट सवाल

Pach Futacha Bachchan Movie: ‘पाच फुटाचा बच्चन’मध्ये दडलेलं रहस्य काय? ‘राम कृष्ण हरी’च्या गजरात उलगडणार अनोखी कथा
2

Pach Futacha Bachchan Movie: ‘पाच फुटाचा बच्चन’मध्ये दडलेलं रहस्य काय? ‘राम कृष्ण हरी’च्या गजरात उलगडणार अनोखी कथा

Suvrat Joshi: ‘साधे वैज्ञानिक म्हणायला लायक नसलेल्या सोनम वांगचुक यांना…’; मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
3

Suvrat Joshi: ‘साधे वैज्ञानिक म्हणायला लायक नसलेल्या सोनम वांगचुक यांना…’; मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

‘गौरवपेक्षा माझा कुत्रा बरा…’, ‘Lock Upp 2’मध्ये आकांक्षा चमोलाचं वादग्रस्त वक्तव्य; नेटकऱ्यांनी चांगलंच धरलं धारेवर
4

‘गौरवपेक्षा माझा कुत्रा बरा…’, ‘Lock Upp 2’मध्ये आकांक्षा चमोलाचं वादग्रस्त वक्तव्य; नेटकऱ्यांनी चांगलंच धरलं धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.