• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Hollywood »
  • Squid Game Season 3 Release Date Reveal You Can Watch The Series Third Part In June

Squid Game 3: ‘स्क्विड गेम ३’ ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ही वेब सिरीज!

'स्क्विड गेम सीझन ३' पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते, परंतु आता या मालिकेच्या तिसऱ्या भागाची रिलीज तारीख जाहीर झाली आहे. ही मालिका कधी प्रदर्शित होणार आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 31, 2025 | 11:50 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रेक्षक ‘स्क्विड गेम ३’ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेच्या तिसऱ्या सीझनची रिलीज तारीख जहर झाली आहे. आता ही सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच चाहत्यांना पाहता येणार आहे. या मालिकेचा तिसरा भाग यावर्षी २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. या स्क्विड गेमच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाने खूपच धमाल केली आहे. आता या सिरीजचा तिसरा भाग काय धमाल करतो हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.

तिसरा सीझन जूनमध्ये होणार प्रदर्शित
या मालिकेच्या तिसऱ्या सीझनच्या रिलीज तारखेबाबत अधिकृत माहिती नेटफ्लिक्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देण्यात आली आहे. या शोचा तिसरा सीझन २७ जून २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी शोच्या तिसऱ्या भागाशी संबंधित काही छायाचित्रे देखील शेअर केली आहेत. जी पाहून चाहत्यांना अत्यंत आनंद झाला आहे.

Hera Pheri 3: प्रियदर्शन ‘हेरा फेरी ३’ करण्यासाठी सज्ज; राजू, श्याम आणि बाबुराव पुन्हा दिसणार एकत्र!

‘सीझन ३’ का बनवण्यात आला?
‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनच्या सात भागांमध्ये अनेक चढ-उतार आणि ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. या सीझनबद्दल, दिग्दर्शक ह्वांगचा असा विश्वास होता की सीझन २ नंतर, ही कथा तिसऱ्या सीझनपर्यंत वाढवता येणार आहे. त्यांना वाटले की मालिकेच्या शेवटी एक वेगळा भाग असावा. अशा परिस्थितीत त्यांनी तिसरा सीझन करण्याचा निर्णय घेतला. आणि आता हा तिसरा सीझन पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

या शोला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले
‘स्क्विड गेम’ ने जगभरात $900 दशलक्ष कमावले आहेत. पहिल्या २३ दिवसांत अंदाजे १३२ दशलक्ष लोकांनी हा शो किमान दोन मिनिटे पाहिला, ज्यामुळे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या हिट शो ‘ब्रिजर्टन’ने प्रस्थापित केलेला मागील विक्रम मोडला आहे. या शोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आणि सिरीजच्या प्रत्येक सीझनवर चाहत्यांनी प्रेम केले आहे.

Marianne Faithfull: ब्रिटिश पॉप स्टार मारियान फेथफुल यांचे निधन, वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

स्क्विड गेमची कल्पना कुठून आली?
या वेब सिरीजची कथा प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आहे की लोकांना कसे छळले जाते आणि गेम खेळण्यास भाग पाडले जाते. प्रेक्षकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की ही वेब सिरीज दक्षिण कोरियातील एका वास्तविक जीवनातील घटनेपासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. दक्षिण कोरियामध्ये, १९७० आणि १९८० च्या दशकात, लोकांना पकडून छळ छावण्यांमध्ये टाकण्यात आले आणि त्यांच्यावर विविध प्रकारचे छळ करण्यात आले. ब्रदर्स होम्स नावाच्या अनाथाश्रमात खूप मोठ्या संख्येने लोकांना ठेवण्यात आले होते. काही अहवालांनुसार, जेव्हा ब्रदर्स होम्समधून लोकांना वाचवण्यात आले तेव्हा त्यापैकी बरेच जण आधीच मृतावस्थेत होते. सोशल मीडियावर असे म्हटले जात आहे की ‘स्क्विड गेम’ ही वेब सीरिज या घटनेपासून प्रेरित आहे.

Web Title: Squid game season 3 release date reveal you can watch the series third part in june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • Netflix India
  • OTT Release
  • Squid Game Season 2

संबंधित बातम्या

१ तास ५८ मिनिटांचा हा हॉरर चित्रपट; बजेटच्या तिप्पट कमाई; आता OTTवर धुमाकूळ
1

१ तास ५८ मिनिटांचा हा हॉरर चित्रपट; बजेटच्या तिप्पट कमाई; आता OTTवर धुमाकूळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Washim News: बस अपघात; ३७ प्रवासी बचावले! सापळी फाट्यानजीकची घटना

Washim News: बस अपघात; ३७ प्रवासी बचावले! सापळी फाट्यानजीकची घटना

Feb 12, 2026 | 08:17 PM
हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

Feb 12, 2026 | 08:15 PM
जान्हवी कपूरची साऊथमध्ये वाढली मागणी, ‘पेड्डी’ नंतर मिळाली नवी वेब सिरीज; फी कोटींमध्ये

जान्हवी कपूरची साऊथमध्ये वाढली मागणी, ‘पेड्डी’ नंतर मिळाली नवी वेब सिरीज; फी कोटींमध्ये

Feb 12, 2026 | 08:10 PM
MS Dhoni: धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये भरण्याचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

MS Dhoni: धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये भरण्याचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

Feb 12, 2026 | 08:05 PM
‘या’ 2 इलेक्ट्रिक SUVs साठी ग्राहकांचे तन-मन-धन अर्पण! 10 महिन्यात 41000 युनिट्सची विक्री

‘या’ 2 इलेक्ट्रिक SUVs साठी ग्राहकांचे तन-मन-धन अर्पण! 10 महिन्यात 41000 युनिट्सची विक्री

Feb 12, 2026 | 08:02 PM
नवीन जावा ७३० ट्विन! डिझाईन आणि वैशिष्ट्ये काय? दमदार पॉवरट्रेन आणि इंजिन

नवीन जावा ७३० ट्विन! डिझाईन आणि वैशिष्ट्ये काय? दमदार पॉवरट्रेन आणि इंजिन

Feb 12, 2026 | 07:59 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.