Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुपरमॅन’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, Terence Stamp यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सुपरमॅनच्या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे टेरेंस स्टॅम्प यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 18, 2025 | 01:58 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Terence Stamp यांचे निधन
  • अभिनेत्याच्या कुटुंबाने दिली माहिती
  • अभिनेत्याका ऑस्करसाठीही मिळाले नामांकन
सुपरमॅन चित्रपटांमध्ये जनरल झोडची भूमिका साकारणारे टेरेंस स्टॅम्प यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हा अभिनेता सुपरमॅन चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी ओळखला जात असे. तसेच त्यांच्या या चित्रपटामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. आता या दुःखद बातमीमुळे हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

अभिनेत्याच्या कुटुंबाने काय म्हटले?
टेरेंस स्टॅम्पच्या कुटुंबाने रॉयटर्सला दिलेल्या निवेदनात अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘टेरेंस स्टॅम्पने अभिनेता आणि लेखक म्हणून आपली छाप सोडली आहे. त्यांची प्रतिमा येणाऱ्या काळात लोकांना प्रेरणा देईल. या दुःखद काळात आम्ही तुम्हा सर्वांना गोपनीयतेची विनंती करत आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’ असे लिहून अभिनेत्याच्या कुटुंबाने ही माहिती दिली आहे.

त्यांना ऑस्करसाठीही नामांकन मिळाले होते
१९६० च्या दशकात टेरेन्स हे इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांपैकी एक होते. इंडस्ट्रीतील त्यांचा प्रवास त्यांच्या वैयक्तिक आयुष्याइतकाच उत्तम होता. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच त्यांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. १९७८ मध्ये आलेल्या सुपरमॅन आणि १९८० मध्ये आलेल्या त्याच्या सिक्वेलमध्ये खलनायकाची भूमिका करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचे जनरल झोड हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.

‘Chhaava’ पासून ‘Coolie’ किती आहे मागे? टॉप ३ मध्ये येऊनही चित्रपटाची एवढीच कमाई

लंडनच्या ईस्ट एंडमध्ये जन्मले टेरेंस स्टॅम्प
लंडनच्या ईस्ट एंडमध्ये जन्मलेल्या टेरेंसचे बालपण खूप कठीण होते. दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बस्फोटातून हा अभिनेता थोडक्यात बचावला. त्यानंतर, त्यांनी शाळा सोडली आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आणि जाहिरातींमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या अभिनेत्याने ‘सुपरमॅन’ तसेच १९६८ मध्ये ‘थिओरेम’, १९७१ मध्ये ‘अ सीझन इन हेल’ आणि कल्ट क्लासिक ‘द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ प्रिस्किला, क्वीन ऑफ द डेझर्ट’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली.

Web Title: Superman movies villain general zod terence stamp passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Hollywood

संबंधित बातम्या

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद
1

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
2

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट
3

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
4

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.