Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्याच भूमिकेनं जिंकलं मन, जान्हवीची सिनेविश्वातील एंट्री साऱ्यांनाच भावली

'आरपार' चित्रपटात ललित-ऋतासह जान्हवी सावंतच्या भूमिकेची चर्चा पाहायला मिळत आहे. जान्हवीने पहिल्याच भूमिकेनं सर्वांच मन जिंकलं आहे

  • By अमृता यादव
Updated On: Sep 19, 2025 | 03:25 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सिनेइंडस्ट्रीमध्ये नवा चेहरा, पहिल्याच भूमिकेनं जिंकलं मन
  • सिनेइंडस्ट्रीला मिळाला नवा चेहरा, ‘आरपार’ चित्रपटातून समोर
  • ललित-ऋतासह जान्हवी सावंतच्या भूमिकेची चर्चा, नवोदित अभिनेत्रीचे लक्षवेधी पदार्पण
मराठी सिनेविश्वात असे अनेक नवोदित कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. बरेचदा या कलाकारांची पहिलीच एंट्री अनेकांना भावते. आणि आजही ही आपली मराठी इंडस्ट्री अनेक नव्या चेहऱ्यांना मोठं होण्याची संधी देते. अर्थात आपल्या इंडस्ट्रीची ही बाब वाखाणण्याजोगी आहे. अशातच आता एका मराठमोळ्या नवोदित चेहऱ्याच्या एंट्रीवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. ही अभिनेत्री म्हणजे जान्हवी सावंत. सध्या चर्चेत असलेल्या ‘आरपार’ या चित्रपटातून जान्हवीने सिनेविश्वात पदार्पण केलं आहे.

प्रियाच्या निधनानंतर शंतनु हळू-हळू सावरतोय, 15 दिवसांनी मालिकेत झाली एन्ट्री…

‘आरपार’ चित्रपटात ऋता-ललितसह चित्रपटातील इतरही कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने चित्रपटाची उंची वाढविली. दरम्यान, चित्रपटात झळकलेल्या नव्या चेहऱ्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं. ही नवी अभिनेत्री नक्की कोण?, असा प्रश्नही साऱ्यांना पडला. तर अभिनेत्री जान्हवी सावंत हिने ‘आरपार’ सिनेमातून सिनेविश्वात एंट्री केली. जान्हवीची सिनेविश्वातील एंट्री साऱ्यांना अधिक भावली. अभिनेत्री जान्हवी सावंत हा प्रवास आता जान्हवीने ‘आरपार’ या सिनेमातून सुरु केला आहे. या चित्रपटात तिने ललितची होणारी पत्नी ही भूमिका साकारली, मात्र ही भूमिका चित्रपटात ट्विस्ट येताच दूर गेली. तिची भूमिका, तिचा अभिनय, तिचे व्यक्तिसौंदर्य सारे काही प्रेक्षकांना भावले आणि आरपारमुळे जान्हवीला विशेष प्रेम मिळाले. नवोदित अभिनेत्री म्हणून जान्हवीचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे.

श्रद्धा कपूरचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली, ‘हे नखरे…’

एकूणच या प्रवासाबाबत जान्हवी म्हणाली, “‘आरपार’मुळे मला सिनेइंडस्ट्रीत येण्याची संधी मिळाली याबाबत मी साऱ्यांची ऋणी आहे. हा माझा पहिलाच चित्रपट आहे. आणि पहिल्यांदाच अभिनय करताना खूप चांगल्या सहकलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली हे माझं भाग्यच म्हणायला हवं. ‘आरपार’ चित्रपटाने मला खऱ्या अर्थाने सिनेविश्वातील मार्ग मोकळे करुन दिले आहेत. आता आणखी बऱ्याच प्रोजेक्टवर काम करायचं आहे आणि मी उत्सुक आहे”.

Web Title: Janhvis entry into the film industry impressed everyone more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Movie News
  • movie

संबंधित बातम्या

SS Rajamouli: एस. एस. राजामौलींच्या सिनेसृष्टीतील २५ वर्षांचा प्रवास; ‘वाराणसी’सह पुन्हा भव्य सिनेमाची तयारी
1

SS Rajamouli: एस. एस. राजामौलींच्या सिनेसृष्टीतील २५ वर्षांचा प्रवास; ‘वाराणसी’सह पुन्हा भव्य सिनेमाची तयारी

Ranbir Kapoor: फोटोग्राफरच्या बोलण्यावर का संतापला रणबीर कपूर? आलिया-विक्कीसोबत पोज देताना नेमकं काय घडलं?
2

Ranbir Kapoor: फोटोग्राफरच्या बोलण्यावर का संतापला रणबीर कपूर? आलिया-विक्कीसोबत पोज देताना नेमकं काय घडलं?

Mamta Kulkarni: ममता कुलकर्णी पुन्हा मॉडर्न अंदाजात; जंपसूट घालून ‘करण अर्जुन’च्या गाण्यावर धरला ठेका
3

Mamta Kulkarni: ममता कुलकर्णी पुन्हा मॉडर्न अंदाजात; जंपसूट घालून ‘करण अर्जुन’च्या गाण्यावर धरला ठेका

Albattya Galbattya Natak: ‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे झेप; आता बालप्रेक्षकांसाठी खास गाण्यांची मेजवानी
4

Albattya Galbattya Natak: ‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे झेप; आता बालप्रेक्षकांसाठी खास गाण्यांची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.