Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एक रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…’, इन्स्टाग्रामवर स्टोरी शेयर करत कंगना रनौतकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा!

कंगनाने इंस्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘किती अद्भुत प्रेरणादायी यशोगाथा आहे. उदरनिर्वाहासाठी ऑटोरिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत, सरांचे अभिनंदन!’

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 01, 2022 | 03:23 PM
‘एक रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…’, इन्स्टाग्रामवर स्टोरी शेयर करत कंगना रनौतकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा!
Follow Us
Follow Us:

१० दिवसाच्या राजकीय नाट्यानंतर राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाले आहे. गुरुवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतली आहे. या नव्या मंत्र्यांना मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील शुभेच्छा देताना दिसत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने देखील अनोख्या अंदाजात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे.

कंगनाने इंस्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘किती अद्भुत प्रेरणादायी यशोगाथा आहे. उदरनिर्वाहासाठी ऑटोरिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत, सरांचे अभिनंदन!’ असं म्हणत कंगनाने एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. यापुर्वी अभिनेत्री कंगना रनौत अनेकदा उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होती. अनेकवेळा तिने सरकारच्या निर्णयांवर टीकाही केली होती.

Web Title: Kangana ranaut shared the story on instagram and congratulating chief minister eknath shinde nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2022 | 01:26 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kanagana ranaut

संबंधित बातम्या

Ashadi Wari New Song: विठ्ठलनामाचा गजर, भक्तीचा सुरेल सोहळा! ‘पालखी निघाली वारीला’ प्रेक्षकांच्या भेटीला
1

Ashadi Wari New Song: विठ्ठलनामाचा गजर, भक्तीचा सुरेल सोहळा! ‘पालखी निघाली वारीला’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा’; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला
2

‘पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा’; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर व्हीआयपी दर्शन बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियम पाळत घेतले केवळ मुखदर्शन
3

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर व्हीआयपी दर्शन बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियम पाळत घेतले केवळ मुखदर्शन

नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
4

नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.