Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?

Ektnath Shinde: अमरावती शिक्षक मतदार संघासाठी महायुतीकडून शिवसेनेने विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. सरनाईक यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री शिंदे उद्या अमरावतीत झंझावाती सभा घेणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 17, 2026 | 06:35 PM
किरण सरनाईक यांच्यासाठी प्रचार सभा घेणार

किरण सरनाईक यांच्यासाठी प्रचार सभा घेणार

Follow Us
Follow Us:
  • एकनाथ शिंदे रविवारी अमरावती दौऱ्यावर
  • किरण सरनाईक यांच्यासाठी प्रचार सभा घेणार
  • शिंदे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष
मुंबई/Eknath Shinde: विधान परिषद निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार १८ ऑक्टोबर रोजी अमरावतीत जाहीर सभा घेणार आहेत. शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. या सभेत उपमुख्यमंत्री शिंदे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

अमरावती शिक्षक मतदार संघासाठी महायुतीकडून शिवसेनेने विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. सरनाईक यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री शिंदे उद्या अमरावतीत झंझावाती सभा घेणार आहेत. या सभेसाठी सरनाईक यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Eknath Shinde News: धारावी झोपडपट्टी वासियांसाठी एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; ‘त्या’ अपात्रधारकांनाही…

विधान परिषदेच्या पाचही जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला होता. उद्याच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे अमरावती शिक्षक मतदार संघात प्रचार सभा घेऊन महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या विजयाचा मार्ग सुकर करतील, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. किरण सरनाईक यांनी आमदार म्हणून विधान परिषदेत केलेल्या कामाचा उपमुख्यमंत्री शिंदे उद्याच्या सभेत आढावा घेतील. तसेच शिक्षकांच्या प्रश्नांवर ते भाष्य करतील. या सभेला जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

उबाठा गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी शुक्रवारी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात पार पडलेल्या या पक्ष सोहळ्यावेळी शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख तथा युवासेना सरचिटणीस राहुल कनाल आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले की गेली अनेक वर्ष दुबे यांना शिवसेनेते काम करताना पाहिले आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडणाऱ्या या कार्यकर्त्याने आज मूळ शिवसेनेत प्रवेश केला. आनंद दुबे यांच्यासह गुलाबचंद मौर्य, सुनील चौबे, ब्रीजेश मोर्य, दशरत प्रजापती, प्रवीण दुबे, धनंजय गुप्ता यांच्यासह अनेकांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Web Title: Dcm ekanth shinde take rally for kiran pawaskar for eletion mahayuti candidate maharashtra politics tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका
2

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
4

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.