Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केतकी कुलकर्णीचा १० वर्षांचा प्रवास, ‘अस्मिता’पासून ‘कमळी’पर्यंतचा अविस्मरणीय टप्पा!

'Zee Marathi: कमळी या यशस्वी शोच्या माध्यमातून, केतकी आपल्या अभिनय क्षेत्रातील दहाव्या वर्षात पुन्हा एकदा झी मराठीवर झळकत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 13, 2025 | 02:36 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका “कमळी” मध्ये ‘अनिका’ ही प्रभावी खलनायिका साकारत केतकी कुलकर्णी सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या भूमिकेतील तिचा अभिनय आणि अस्तित्व प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवत आहे. कमळी या यशस्वी शोच्या माध्यमातून, केतकी आपल्या अभिनय क्षेत्रातील दहाव्या वर्षात पुन्हा एकदा झी मराठीवर झळकत आहे, हे एक विलक्षण योगायोग ठरतोय. तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात १० वर्षांपूर्वी, झी मराठीवरील “अस्मिता” या गाजलेल्या मालिकेतून झाली.

‘पूजा’ही भूमिका करताना, केतकी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली होती. ती आठवण ताजी ठेवत केतकी म्हणते, “मी तीन वर्षांची असल्यापासून टीव्हीवर स्वतःला पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं, आणि झी मराठीमुळे ते पूर्ण झालं. तेव्हापासून आजवर, मी सुमारे १२ महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये अभिनय केला आहे. झी मराठी हे माझ्या करिअरचं पहिलं व्यासपीठ ठरलं आणि झी स्टुडिओज अंतर्गत माझा पहिला चित्रपटही प्रदर्शित झाला. त्यामुळे झी ही संस्था केवळ एक चॅनल न राहता माझ्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे.

हेमंत ढोमेच्या गावात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा बळी, अभिनेत्याचा संताप, म्हणाला; ”नुसते पिंजरे लावून काही होणार नाही”

लहानपणापासून झी मराठीवरील कार्यक्रम पाहत आली आहे , आज त्या परिवाराचा भाग आहे, ही भावना माझ्यासाठी अतिशय खास आहे. या १० वर्षांत, मी अनेक चढ-उतार अनुभवले. संघर्ष, नकार, संधींची प्रतीक्षा हे सगळं शिकताना, मी कायम पाय जमिनीवर ठेवले. या क्षेत्रात वेळच सर्व खेळ आहे, वाट पाहायची, देवावर विश्वास ठेवायचा, मेहनत करायची की यश नक्की मिळतं. ”

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात पाणीपुरीमुळे पुन्हा सुरु झाला राडा, नॉमिनेशन टास्कदरम्यान स्पर्धकांचा गोंधळ

केतकी कुलकर्णीचा आजचा टप्पा म्हणजे तिच्या कष्टांची आणि संयमाची फलश्रुती आहे. झी मराठीवर सुरू झालेला तिचा प्रवास, आज कमळीसारख्या यशस्वी मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे. हे दशक तिच्यासाठी केवळ एक टप्पा नसून, एक भावनिक आणि प्रेरणादायक प्रवासही आहे ज्यात स्वप्न, आणि प्रामाणिक प्रयत्नांची झळाळी आहे.

Web Title: Ketki kulkarnis 10 year inspiring journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial news
  • zee maarthi

संबंधित बातम्या

फक्त फोटोशूट नव्हे, अभिनेत्री अश्विनी महांगडे शेतात राबली सुद्धा! नेटकऱ्यांकडून कौतुक… पहा फोटो
1

फक्त फोटोशूट नव्हे, अभिनेत्री अश्विनी महांगडे शेतात राबली सुद्धा! नेटकऱ्यांकडून कौतुक… पहा फोटो

‘कोकण कोहिनूर’ ची घरवापसी! ओंकार भोजने पुन्हा दिसणार हास्यजत्रेत, केली शूटींगला सुरुवात
2

‘कोकण कोहिनूर’ ची घरवापसी! ओंकार भोजने पुन्हा दिसणार हास्यजत्रेत, केली शूटींगला सुरुवात

Filmfare 2025: फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये मराठमोळ्या छाया कदम यांचा डंका, ‘लापता लेडीज’साठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरव
3

Filmfare 2025: फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये मराठमोळ्या छाया कदम यांचा डंका, ‘लापता लेडीज’साठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरव

प्रथा- हँडलूम साड्यांचा नवा अध्याय, सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन
4

प्रथा- हँडलूम साड्यांचा नवा अध्याय, सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.