Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ललित प्रभाकरच्या घराला दिलाय ‘हा’ रंग, कल्पनाही करता येणार नाही; कारण वाचून तुम्हालाही पटेल Logic

ललितला त्याच्या घराबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. तो असा की, तुझ्या घरात एका खोलीला पूर्ण काळा रंग आहे हे खरं आहे का ? त्यावर ललितने खुलासा केला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 13, 2026 | 04:12 PM
ललित प्रभाकरच्या घराला दिलाय ‘हा’ रंग, कल्पनाही करता येणार नाही; कारण वाचून तुम्हालाही पटेल Logic
Follow Us
Follow Us:
  • ललित प्रभाकरच्या घराला दिलाय ‘हा’ रंग,
  • कल्पनाही करता येणार नाही
  • कारण वाचून तुम्हालाही पटेल Logic
मराठी सिनेविश्वातील चॉकलेट बॉय म्हणून ललित प्रभाकरची एक वेगळी ओळख आहे. विविध धाटणीच्या भुमिका करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक ललित आहे. आजवर त्याने सिनेमातून ज्या ज्या भुमिका साकारल्या त्यात एकसारखेपणा कधीच आलेला नाही. सिनेमा व्यतिरिक्त ललित कोेणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत असतो. कधी लुक , कधी स्टाईल तर कधी जोडीदाराबाबतच्या विचारांमुळे. ललितचं असं कायम दिलखुलास व्यक्तिमत्व त्याच्या चाहत्यांना फार आवडतं. अशा या अभिनेत्याचा सुपर डुप्पर हा सिनेमा हा विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या निमित्ताने त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले.

Video: अभिनेता, कवी आणि आता गायकदेखील; संकर्षण कऱ्हाडेच्या आवाजात नवं गाणं, व्हिडीओवर चाहते फिदा

ललितला त्याच्या घराबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. तो असा की, तुझ्या घरात एका खोलीला पूर्ण काळा रंग आहे हे खरं आहे का ? त्यावर ललितने खुलासा केला. ललित म्हणाला की, हो हे खरं आहे. माझ्या संपूर्ण घराला काळा रंग नाही पण एक अशी खोली आहे ज्याला मी पूर्ण काळा रंग दिलाय. मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये ललितने याचं कारण सांगितलं आहे. याचा एक किस्सा आहे. जेव्हा घरी रंगकाम सुरु होतं तेव्हा पेंटरना सांगितलं की माझ्या एका खोलीला काळा रंग द्यायचा आहे. त्यावर ते पेंटर हसले. ललित पुढे असंही म्हणाला की, मी त्यांना रंग निवडून दिला की हाच काळा रंग हवाय. त्यावर त्या पेंटरनी पुन्हा विचारलं की हा रंग द्यायचा आहे ? त्यावर मी त्यांना म्हटलं की, हाच रंग द्यायचा आहे.

काळा रंगच का ?

काळा रंगच का, याचं उत्तर सांगताना ललित म्हणाला की, असं एक कारण नाही अनेक गोष्टी आहेत. काळा रंग फक्त नजर लागू नये म्हणून नाही तर या रंगात तुमची नजर मरत नाही असं वाटतं मला. इतर वेगवेगळ्या रंगात तुमची नजर मरते पण काळ्या रंगात नाही. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा आपण गावी जायचो तेव्हा रात्र झाल्यावर आकाशात पाहायचो. तेव्हा ती नजर लांबपर्यंत जायची. काळ्या रंगामुळे मला माझी खोली छोटी वाटत नाही. मला शांत वाटतं काळ्य़ा रंगाच्या खोलीत. अनेकांना हे खूप वेगळं वाटतं पण हो माझ्या घरातली ही खोली मला शांत राहण्यासाठी मदत करते, असं ललितने सांगितलं.

‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा दुसरा भाग येणार ? ललिल प्रभाकर स्पष्टच म्हणाला की, तो काळ….

 

Web Title: Lalit prabhakars room was painted black the logic will be clear when you know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actor
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.