• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Lappu Sa Hai Sachin Song Produce By Yashraj Mukhate Nrps

‘लप्पू सा सचिन है, झींगुर सा लड़का…’, सीमा-सचिनच्या लव स्टोरीवर बनलेलं हे गाणं ऐकलं का?

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 05, 2023 | 12:33 PM
‘लप्पू सा सचिन है, झींगुर सा लड़का…’, सीमा-सचिनच्या लव स्टोरीवर बनलेलं हे गाणं ऐकलं का?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘क्या है सचिन में? लप्पू सा तो सचिन है। झींगुर जैसा लड़का है। मुंह से बोलने उसे आता नहीं है।’ सीमा हैदरचा प्रियकर सचिनच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने एका मुलाखती दरम्यान केलेलं हे वक्तव सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं होत. यावर अनेक प्रकारचे मीम बनवले जाऊ लागले. आता त्याच शेजारणीच्या वक्तव्यावर रसोड़े में कौन था?’ फेम यशराज मुखातेने (yashraj mukhate)  गाणं बनवलं आहे जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

[read_also content=”आर्थिक विंवचनेतून आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू! रस्त्यावर आढळला मृतदेह, सिनेसृष्टीतून शोक व्यक्त! https://www.navarashtra.com/latest-news/tamil-actor-mohan-found-dead-in-madurai-nrps-441199.html”]

यशराज मुखातेच हे गाणं आतापर्यंत 20 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं असून लोकांना ते खूप आवडतं आहे. यात यशराजने संवादात उत्तम संगीत देऊन मजा आणली आहे. यशराजच्या गाण्याच्या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. यावर लोक लिहितात- एवढ्या चिडखोर आवाजात बोललेल्या संवादातही तुम्ही संगीतमय तडका लावला आहे यावर विश्वास बसत नाही. अनेकांनी लिहिले – हे गाणं एक व्यसन आहे, मी 15 मिनिटे सतत ऐकत आहे.

View this post on Instagram

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

‘तो किड्यासारखा मुलगा आहे…सोसाट्याचा वारा आला तर तो….’

नुकताच सचिनच्या शेजारणीचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती एका चॅनलशी बोलताना ती म्हणते, ‘प्रेमामागे काहीतरी कारण असावे. ही एक सामान्य गोष्ट आहे, एक माणूस असणे आवश्यक आहे. तो किड्यासारखा मुलगा आहे….किडा, जोराचा वारा तरी एवढ्या दूर जाईल की, माहीतही होणार नाही तो कुठे गेला आहे.

नेटकऱ्यांचे मजेशीर कमेंट

सचिनबद्दल बोलणाऱ्या या शेजारणीच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केले आहेत. युझर कोमलने लिहिले की, ‘एखाद्याने इतरांबद्दल असे बोलू नये.’ शंकरने लिहिले, ‘बहुतेक यांनाही व्हायरल होण्याची हौस आहे.’ नितीनने लिहिले की, ‘या मॅडमला सचिन किडा असल्याबद्दल खूप वाईट वाटत आहे.’ रश्मीने लिहिले की, ‘ही ईर्ष्या करणारा शेजारी आहे.’ ईशानीने लिहिले की, ‘तू एवढी अस्वस्थ का होत आहेस.’ अंकितने टिप्पणी केली, ‘यार, हा एक मोठा अपमान आहे.’ अनेकांनी मात्र,  तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Lappu sa hai sachin song produce by yashraj mukhate nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2023 | 12:32 PM

Topics:  

  • Sachin Meena
  • seema haidar
  • viral Song
  • viral video

संबंधित बातम्या

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral
1

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral
2

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral
3

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच
4

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Papankusha Ekadashi 2025: पापकुंश एकादशीच्या दिवशी वाचा ही कथा, तुमची सर्व अपूर्ण कामे होतील पूर्ण

Papankusha Ekadashi 2025: पापकुंश एकादशीच्या दिवशी वाचा ही कथा, तुमची सर्व अपूर्ण कामे होतील पूर्ण

What is E-Bond:आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

What is E-Bond:आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Free Fire Max: स्पेशल गिफ्ट्स आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळवण्याची हीच आहे संधी… आत्ताच क्लेम करा आजचे Redeem Codes

Free Fire Max: स्पेशल गिफ्ट्स आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळवण्याची हीच आहे संधी… आत्ताच क्लेम करा आजचे Redeem Codes

World Weightlifting Championship 2025 : मीराबाई चानूची मोठी कामगिरी, रौप्यपदक जिंकून रचला इतिहास

World Weightlifting Championship 2025 : मीराबाई चानूची मोठी कामगिरी, रौप्यपदक जिंकून रचला इतिहास

Shani Vakri On Diwali: दिवाळीमध्ये तयार होणार शनि योग, या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

Shani Vakri On Diwali: दिवाळीमध्ये तयार होणार शनि योग, या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, हातात धनुष्यबाण पाहून चाहते झाले उत्साहित; पाहा VIDEO

दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, हातात धनुष्यबाण पाहून चाहते झाले उत्साहित; पाहा VIDEO

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.