Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरने ‘या’ अभिनेत्रीसाठी लिहिली खास पोस्ट, कौतुक करत म्हणाली, “एकत्र राहायला लागल्यापासून…”

प्रियदर्शनी इंदलकरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये 'विषामृत' नाटकानिमित्त अभिनेत्री आरती मोरेसाठी खास पोस्टमध्ये शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 11, 2025 | 02:19 PM
हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरने ‘या’ अभिनेत्रीसाठी लिहिली खास पोस्ट, कौतुक करत म्हणाली, “एकत्र राहायला लागल्यापासून…”

हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरने ‘या’ अभिनेत्रीसाठी लिहिली खास पोस्ट, कौतुक करत म्हणाली, “एकत्र राहायला लागल्यापासून…”

Follow Us
Close
Follow Us:

मराठी टेलिव्हिजन आणि सिनेअभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली प्रियदर्शिनी इंदलकर सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री कायमच इन्स्टाग्रामवर आपले स्टायलिश फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. शिवाय आपल्या अपकमिंग प्रोजेक्टबद्दलही ती चाहत्यांना माहिती देत असते. अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सध्या ‘विषामृत’ नाटकाच्यानिमित्त एका अभिनेत्रीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

“महाडीकांची तिसरी सून…”; भाजपा खासदाराच्या लेकासोबत रिंकू राजगुरू अंबाबाईच्या दर्शनाला, फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये भलतीच चर्चा

प्रियदर्शनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘विषामृत’ नाटकानिमित्त अभिनेत्री आरती मोरेसाठी खास पोस्टमध्ये शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, “नेहमी इच्छा होती, एकत्र राहायला लागल्यापासून… हिच्याबरोबर कधीतरी काम करता यावं… तुझ्याबद्दलचं जे जे कौतुक ऐकिवात होतं… ते तुझ्याबरोबर काम करताना खूप जवळून अनुभवलं. किती बारीक बारीक गोष्टींवर काम करतेस… सतत करत राहतेस. नाटकावरचं तुझं प्रेम, तुझ्या वावरातुन दिसत राहतं..राणीचं पात्र तू ज्या पद्धतीने उभं केलयंस, ते अक्षरशः प्रेमात पाडणारं आहे. तू खूप गोष्टींसाठी पात्र आहेस, आरती… आणि तुझ्या प्रवासाचा भाग होता आलं याचं मला समाधान आहे. रुममेट्स ते मैत्री ते आता सहकलाकार…’झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५’मध्ये तुला विषामृत या नाटकातील सहाय्यक भूमिकेसाठी नॉमिनेशन मिळाल्याबद्दल अभिनंदन.”

 

अंबानी इंटरनॅशनलमधून शिकलेला, यूट्यूब चॅनेलवरून करोडो कमावणाऱ्या रणवीर अलाहाबादियाची कमाई किती ? संपत्ती वाचून डोळे फिरतील

दरम्यान, प्रियदर्शिनी इंदलकरच्या कामाविषयी सांगायचं तर, सध्या ‘विषामृत’, एव्हरेस्ट हास्यमराठीचा ‘अलमोस्ट कॉमेडी’शो आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या शोमुळे प्रियदर्शनी चर्चेत आहे. तिच्या ‘विषामृत’नाटकाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या नाटकात तिच्याबरोबर अभिनेता शुभंकर तावडे प्रमुख भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियदर्शिनीचा ‘रुखवत’नावाचा चित्रपट ‘अल्ट्रा झक्कास मराठी ओटीटी’वर प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासह अभिनेता संतोष जुवेकर मुख्य भूमिकेत झळकला आहे. याशिवाय प्रियदर्शिनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातही पाहायला मिळत आहे. आता ती लवकरच ‘चिकी चिकी बुबूम बूम’ चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Maharashtrachi hasyajatra actress priyadarshini indalkar shared special post for vishamrut actress arti more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • actress priyadarshini indalkar
  • marathi actress
  • Television Actress

संबंधित बातम्या

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
1

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात
2

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात

राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
3

राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र
4

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.