Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संस्कृतीच्या ‘संभवामी युगे युगे’साठी सुमित राघवन देणार कृष्णाचा आवाज, म्हणाले ‘मी म्हणालो कारण…’

संस्कृती बालगुडे डान्स ड्रामा असलेल्या 'संभवामी युगे युगे' ची घोषणा कधी झाली आहे. आता अभिनेत्रीच्या कृष्णाला अभिनेता सुमित राघवन कृष्णाचा आवाज देणार आहे. अभिनेत्री तिच्या या ड्रामासाठी खूप उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 11, 2025 | 12:37 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • संस्कृतीच्या ‘संभवामी युगे युगे’साठी वाढली उत्सुकता
  • सुमित राघवन देणार कृष्णाचा आवाज
  • संस्कृती एक स्वप्न झाले पूर्ण
फॅशन, अभिनय, नृत्य यात कायम वैविध्यपूर्ण कलाकृती साकारणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक खास घोषणा करून डान्स ड्रामा असलेल्या संभवामी युगे युगे याची ओळख प्रेक्षकांना करून दिली. हा एक डान्स ड्रामा जरी असला तरी कृष्णाची विविध रूप यातून ती साकारणार आहे. तसेच हा डान्स ड्रामा नक्की काय असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Dharmendra: ५१ रुपयांपासून सुरू केला प्रवास… संघर्ष करत पंजाबमधील खेडेगावातून आलेला तरुण कसा झाला सुपरस्टार?

संस्कृतीचा कृष्णरूपाच सोशल मीडियावर एवढं कौतुक झालं की आता प्रेक्षकांना “संभवामी युगे युगे” ची खूप उत्सुकता आहे. लवकरच हा डान्स ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजले आहे. पण या खास प्रोजेक्ट साठी मराठी- हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असलेल नाव जोडलं गेले आहे. संस्कृतीने सोशल मीडिया वर अभिनेता सुमित राघवन सोबत फोटो शेअर करत याबद्दल स्वतः सांगितले आहे. कृष्ण रुपात दिसणाऱ्या संस्कृतीच्या या रूपाला तितकंच साजेसा आवाज देण्यासाठी आता अभिनेता सुमित राघवन या प्रोजेक्टचा एक भाग होताना दिसणार आहे.

या बद्दल बोलताना संस्कृतीने सांगितले, “आयुष्यातल हे स्वप्नवत काम आहे असं म्हणायला हरकत नाही कारण या इंडस्ट्रीत येण्याआधी पासून मी सुमित राघवन दादाची चाहती होती आणि आता माझ्या मनाच्या अगदी जवळच्या प्रोजेक्टसाठी आम्ही सोबत काम करतोय हे माझ्यासाठी खूप खास आहे. तो एक उत्तम अभिनेता तर आहे पण माणूस म्हणून त्याची एक वेगळी बाजू या निमित्तानं अनुभवता आली. ‘संभावामी युगे युगे’ साठी जेव्हा आम्ही कृष्णाचा आवाज कोण देणार यावर विचार करत होतो तेव्हा मनात हे आलेलं पहिलं नाव होत आणि सुमित दादा हे माझ्या अत्यंत जवळच्या प्रोजेक्ट साठी कृष्णा साठी त्याचा आवाज देतोय हे एका स्वप्नापेक्षा कमी नाही म्हणून माझ्यासाठी फॅन मोमेंट ते सुमित दादा सोबत काम करण्याची संधी हा प्रवास सुंदर होता.”

रहस्य आणि थरार यांच्या संगमातून उलगडणारा ‘असंभव’, काय आहे कथेमागचे गूढ रहस्य?

“संभवामी युगे युगे” या डान्स ड्रामा साठी अभिनेता सुमित राघवन याने कृष्णाचा आवाज दिला असून ही गोष्ट अभिनेत्यासाठी तितकीच खास ठरणार आहे या बद्दल बोलताना सुमित म्हणाला.” जेव्हा संस्कृतीचा पहिल्यांदा या प्रोजेक्ट्साठी फोन आला आणि तिने मला या तिच्या अत्यंत जवळच्या प्रोजेक्ट बद्दल सांगितले आणि त्यावर तिने मला कृष्णाचा आवाज करू शकाल का ? हे विचारल्यावर मी तिला हो म्हणालो आणि मी या कारणासाठी हो म्हणालो कारण तिची काम करण्याची जिद्द बघून मला हे खूप जाणवलं की एवढे कष्ट घेऊन ती अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार करून काम करते आणि ज्याची सुरुवात कृष्णा पासून होते ते सगळचं छान होत. संभवामी युगे युगे चा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. कृष्ण हा एक सखा आहे तो एखाद्या व्यक्तीला वाट दाखवणारा आपला मित्र आहे आणि म्हणून संस्कृती जे काम करतेय ते उत्तम करेन यात शंका नाही आणि तिला या प्रोजेक्ट साठी खूप खूप शुभेच्छा!’

 

Web Title: Actor sumit raghavan will give his voice to krishna for sanskruti balgude sambhavami yuge yuge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • Actress Sanskruti balgude
  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
1

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा
2

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर
3

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!
4

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.