Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

18 वर्षांनंतर लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र दिसणार; “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेत अभिनेत्री पुर्वा गोखलेची एन्ट्री

 झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. समर स्वानंदीच्या नात्यात आता समर भुतकाळातील जवळच्या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. ही व्यक्ती म्हणजे नऊ वर्षापुर्वीची समरची प्रेयसी.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 04, 2026 | 03:05 PM
18 वर्षांनंतर लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र दिसणार; “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेत अभिनेत्री पुर्वा गोखलेची एन्ट्री
Follow Us
Follow Us:
  • 18 वर्षांनंतर पुन्हा लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र दिसणार
  • वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेत अभिनेत्री पुर्वा गोखलेची एन्ट्री
Veen Doghantali Hi Tutena  Actress Poorva Gokhale :   झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. समर स्वानंदीच्या नात्यात आता समर भुतकाळातील जवळच्या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. ही व्यक्ती म्हणजे नऊ वर्षापुर्वीची समरची प्रेयसी. नुकतंच कुठे समर आणि स्वानंदीच्या नात्यात मैत्री हळूहळू निर्माण होत असतानाच आता समरच्या एक्स गर्लफ्रेन्डच्या एन्ट्रीमुळे ट्विस्ट आला आहे. समर हळूहळू आता कुठे स्वानंदीला ओळखायला लागला होता. स्वानंदीचा स्वभाव तिचे विचार हे आता कुठे समरला कळायला लागले होते. कधी काळी सतत भांडणाऱ्या या नवरा बायकोमध्ये आता मैत्रीचं नातं तयार व्हायला लागलं होतं. स्वानंदीचं स्पष्ट बोलणं तिचं खरं वागणं जसं जसं समरला कळायला लागलं तो स्वानंदीला तिच्या आश्रमाच्या कामात देखील मदत करायला लागला. यांच्या नात्यात गोडवा येत असतानाच आता मीठा समरच्या एक्स गर्लफ्रेन्डमुळे या नवरा बायकोच्या नात्यात आता मीठाचा खडा पडणार आहे.

समर राजवाडेंची ही उर्मट मैत्रीण जेव्हा स्वानंदीला भेटते तेव्हा ती स्वानंदीला टोमणे मारते. प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं की, स्वानंदीला समरची एक्स गर्लफ्रेन्ड म्हणते की, तू आहेस तर सॅमची बायको. तुला एकंदरितच पाहता सॅमच लग्न खूपच कठीण आहे असं ती म्हणते. तेव्हा स्वानंदी तिला चांगलीच चपराक देते. स्वानंदी म्हणते की, गैरसमज आहे हा तुमचा. आमचं नातंअसं आहे ना एखाद्या एक्सला आमचं नातं देखील सुंदर वाटेल. समरच्या या एक्स गर्लफ्रेन्डची भुमिका साकरणारी अभिनेत्री म्हणजे पुर्वा गोखले. तब्बल 18 वर्षांनी सुबोध भावे आणि पुर्वा गोखले यांची जोडी पुन्हा एकदा मालिकेत एकत्र दिसणार आहे.

Movie Review : ‘Raja Shivaji’ स्वराज्याचा झळाळता इतिहास आणि रितेश देशमुखचा मास्टरस्ट्रोक!!

2008 मध्ये कुलवधू या मालिकेतून विक्रमादित्य आणि देवयानी या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आजंही ही मालिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेनंतर आता पुन्हा एकदा पुर्वा गोखले आणि सुबोध भावे झी मराठीवर पुन्हा एकदा झळकणार आहेत. आता समर ही एक्स गर्लफ्रेन्डमुळे समर स्वानंदीच्या नात्यात काय नवीन वळण येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Apurva Nemlekar आणि तनुज! अभिनेत्रीची इच्छा होती की “नवरा मराठमोळा असावा आणि…” या अटींनी पाडलं प्रेमात

 

Web Title: After 18 years actress poorva gokhale and subodh bhave again on zee marathi in the serial veen doshtali hi tutena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • subodh bhave
  • Tejashree Pradhan
  • zee marathi

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार
2

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर
3

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘धाकट्या सूनबाई’ Zee Marathi वर

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
4

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.