Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय कुमारचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण लांबणीवर! ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ सिनेमाची शूटिंग थांबली?

Akshay Kumar च्या मराठी पदार्पणाचा ‘Vedat Marathe Veer Daudle Saat’ सिनेमा सध्या अडचणीत सापडला आहे. दिग्दर्शक Mahesh Manjrekar यांच्या या ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 28, 2026 | 09:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • 1 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित सिनेमा ‘राजा शिवाजी’ हिंदी, मराठी तसेच तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.
  • सिनेमाचे नाव ‘ ‘Vedat Marathe Veer Daudle Saat’ आहे
  • शूटिंग थांबवण्यामागचे कारण आर्थिक अडचण देण्यात आली आहे
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मराठीत पदार्पण करणार! पण याला जरा उशीर होणार. कारण ज्या चित्रपटातून खिलाडी मराठी सिनेमात येणार होता, त्या सिनेमाची शूटिंग काही काळ थांबवण्यात आली आहे. येत्या 1 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित सिनेमा ‘राजा शिवाजी’ हिंदी, मराठी तसेच तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. त्या 7 मराठा वीरांच्या कथेवर आधारित सिनेमा महेश मांजरेकर त्यांच्या दिग्दर्शनातून घेऊन येत आहेत. सिनेमाचे नाव ‘ ‘Vedat Marathe Veer Daudle Saat’ आहे तर या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसून येणार असून, सिनेमासाठी प्रेक्षकांची संमिश्र प्रतिक्रिया आहे. दरम्यान, सिनेमाची शूटिंग थांबवण्यात आली आहे.

टीझरनंतर आता ट्रेलरची प्रतिक्षा, ‘या’ तारखेला समोर येणार Sanjay Dutt च्या Aakhri Sawaal चित्रपटाची पहिली मोठी झलक

शूटिंग थांबवण्यामागचे कारण आर्थिक अडचण देण्यात आली आहे. छत्रपतींच्या भूमिकेसाठी अभिनेता अक्षय कुमारची निवड करण्यात आली आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता आहे. पण काही सिनेचाहत्यांनी याविषयी संमिश्रे प्रतिक्रिया दिल्या होत्या.

वाढत्या निर्मिती खर्चामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट थांबवावे लागले आहे. काही भागांचे शूटिंग पूर्ण झाले असले तरी उर्वरित काम सध्या रखडले असून निर्मात्यांसमोर बजेटचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती Wasim Qureshi करत असून, कलाकारांची दमदार फळी असल्यामुळेही तो चर्चेत होता. जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, नवाब खान आणि Pravin Tarde यांसारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

‘गोंधळ’ सिनेमा चर्चेत! झेंडा रोविला मराठीचा… 7 भाषांमध्ये Visual Dubbed करणारा जगातील पहिला चित्रपट

एकंदरीत, भव्य ऐतिहासिक कथानक आणि प्रभावी स्टारकास्ट असूनही ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ आर्थिक कारणांमुळे सध्या ठप्प झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Akshay kumars debut in marathi cinema postponed vedat marathe veer daudale saat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • mahesh manjrekar

संबंधित बातम्या

Welcome To The Jungle: स्टार्सची फौज, पण जुनेच विनोद! ‘वेलकम टू द जंगल’ प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी ठरणार का?
1

Welcome To The Jungle: स्टार्सची फौज, पण जुनेच विनोद! ‘वेलकम टू द जंगल’ प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी ठरणार का?

अक्षय कुमार बॉलिवूडमधून निवृत्त होणार? रिटायरमेंटवर मांडले मत, म्हणाला, ‘रोज पहाटे ४ वाजता..’
2

अक्षय कुमार बॉलिवूडमधून निवृत्त होणार? रिटायरमेंटवर मांडले मत, म्हणाला, ‘रोज पहाटे ४ वाजता..’

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’बाबत मोठी अपडेट! अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज
3

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’बाबत मोठी अपडेट! अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ची जोरदार कमाई! रिलीजआधीच 120 कोटींची उलाढाल, अक्षय कुमारच्या मानधनाची चर्चा
4

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ची जोरदार कमाई! रिलीजआधीच 120 कोटींची उलाढाल, अक्षय कुमारच्या मानधनाची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.