Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर सूरज चव्हाणला भेटली त्याची ‘बच्चा’, अंकिताने शेअर केला वहिनीसोबतचा फोटो

अखेर सूरज चव्हाणला त्याची लाइफ पार्टनर भेटली असून आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने या लग्नाची माहिती दिली असून, चाहत्यांना खुश केलं आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 22, 2025 | 09:18 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर सूरज चव्हाणला भेटली त्याची ‘बच्चा’
  • अंकिताने शेअर केला वहिनीसोबतचा फोटो
  • कोण आहे सूरज चव्हाणची होणारी बायको?

लोकप्रिय मराठी रिॲलिटी शो बिग बॉस मधील सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाण नुकताच चर्चेत आला आहे. सुरजने काही दिवसांआधी एका मुलीसोबतचा फोटो शेअर करून चाहत्यांना चकीत केले. त्यानंतर त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. परंतु आता सुरज खर्च लग्न करतोय की त्याच्या कोणत्या आगामी प्रोजेक्टचा हा भाग आहे असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी त्याने व्हिडीओमधून त्याची होणारो बायको कशी असेल हे चाहत्यांना सांगितले होते. ती रील प्रचंड व्हायरल झाली होती. पण यावेळी सूरजनं शेअर केलेला फोटो मात्र खरा असल्याचं दिसतं आहे. रील स्टार सूरज चव्हाणचं आता अखेर लग्न ठरलं असून त्याच्या बिग बॉसमधील बहिणीनेच ही बातमी कन्फर्म केली आहे.

जुई गडकरीचा तो प्रसंग! “दिवसभर बसवून ठेवले, मालिकेतून काढले बाहेर…”

सूरज चव्हाणला त्याच्या आयुष्यातील जोडीदार कधी भेटणार याकडे सर्वांचं लक्ष होते. अखेर सूरजला त्याची लाइफ पार्टनर भेटली असून लवकरच सुरज आता लग्नबंधनात अडकणार आहे. सूरजची बिग बॉसच्या घरातील त्याची बहिण म्हणजे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने स्वतःच ही लग्नाची माहिती शेअर केली आहे. अंकिता नुकतीच सूरज चव्हाणला भेटण्यासाठी त्याच्या घरी म्हणजेच बारामतीला गेली होती. तिथे तिने सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची भेट घेतली. तिच्याबरोबरचा तिने अनेक फोटो देखील शेअर केले आहे. अंकिताच्या कॅप्शनवरून सूरजचं लग्न ठरणार असल्याचे चाहत्यांना कन्फर्म झालं आहे.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

अंकिताने इन्स्टाग्रामवर आधी सुरजच्या नव्या घराबाहेरचे फोटो शेअर केले आहेत. तसेच पुढे तिने एक मुलीसोबतही फोटो शेअर केला आहे. अंकिताने तिला मोठी मारली आहे आणि त्या मुलीचा चेहरा लपवून त्यावर हार्ट इमोजी लावला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सूरजला खूप खूप शुभेच्छा! लग्नाला येण शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट.’ या फोटोसोबत अंकिताने बँड बाजा वरात घोडा हे गाणं सुद्धा लावलं आहे. यावरून सूरज चव्हाणचं लग्न ठरलं असून तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं समजलं आहे.

गायक झुबीनच्या मृत्यूचे खरे कारण काय? Death Certificate मध्ये झालं उघड, मुख्यमंत्र्यांनी दिली नवी अपडेट

सूरज चव्हाणने काही दिवसांआधी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्याबरोबर एक मुलगी दिसतेय. दोघांनी साऊथ इंडियन लुक केला आहे. पण मुलीने चेहऱ्यावर हात ठेवल्याने तिचा चेहरा दिसत नाही. त्यानंतर सूरज चव्हाणने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातही ती मुलगी पाठमोरी उभी असल्याचं दिसत आहे. त्यानंतर सूरज तिच्या खांद्यावर हात ठेवताना दिसतो आहे.

आता सूरज चव्हाणच्या आयुष्यातील त्याची बच्चा कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान बिग बॉस जिंकल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणचं घर बनवण्यासाठी त्याला मदत केली. सूरजचं घर तयार होत असून त्याचं काम पूर्ण होत आलं आहे. लवकरच सूरज चव्हाण नव्या घरात त्याच्या बायकोचं स्वागत करताना दिसणार आहे.

 

 

 

Web Title: Bigg boss marathi 4 winner suraj chavan marriage is fixed kokan hearted girl ankita walawalkar confirmed it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 09:18 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • suraj chavan

संबंधित बातम्या

Kolhapur : अनेक वर्षांपासून खराब रस्त्यावर डांबरीकरण एका दिवसात उखडले, नागरिक संतापले
1

Kolhapur : अनेक वर्षांपासून खराब रस्त्यावर डांबरीकरण एका दिवसात उखडले, नागरिक संतापले

Nanded : हदगावात परतीच्या पावसाचा कहर! पावसाने उध्वस्त पिकांमुळे हदगावातील शेतकरी चिंतेत
2

Nanded : हदगावात परतीच्या पावसाचा कहर! पावसाने उध्वस्त पिकांमुळे हदगावातील शेतकरी चिंतेत

Thane News : कल्याण सिटी पार्कलगतच्या मोबाईल टॉवरला रहिवाशांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय ?
3

Thane News : कल्याण सिटी पार्कलगतच्या मोबाईल टॉवरला रहिवाशांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय ?

Bhiwandi News : वीजदर वाढीला न्यायालयाची स्थगिती; वीज नियामक आयोगाला दणका
4

Bhiwandi News : वीजदर वाढीला न्यायालयाची स्थगिती; वीज नियामक आयोगाला दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.