Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Dudhane Marriage : शुभमंगल सावधान! बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर

येड लागलं प्रेमाचं फेम लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे लग्नबंधनात अडकला, त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 24, 2025 | 07:38 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्न सराई सुरू आहे. एक पाठोपाठ एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. सुरज चव्हाण, प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी- सोहम बांदेकर असे अनेक सेलिब्रिटि गेल्या काही दिवसांत विवाहबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. आता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता जय दुधाणे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

नुकतेच जयच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये जय आणि त्याची पत्नी हर्षालाच्या लग्नाची झलक पाहायला मिळली आहे. जय दुधाणेने त्याची प्रेयसी हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधली आहे. जय आणि हर्षला यांनी पारंपारिख पोशाख परिधान केला होता. त्यांच्या लग्नाला अभिनेत्री सुरेखा कुडची, प्रविण तरडे तसेच बिग बॉस मधील जयचे स्पर्धकही उपस्थित होते. जय-हर्षलाच्या लग्नाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

जयच्या होणाऱ्या पत्नीचं नाव हर्षला पाटील असं आहे. ती एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आणि व्हिडीओ इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फॉलोअर्स असून ती तिच्या फॅशन आणि ट्रॅव्हल संदर्भातील व्हिडीओंसाठी ओळखली जाते.गेली काही वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करत होते, शिवाय जयने अलिकडेच त्याच्या प्रेमाची कबुली दिली. जय आणि हर्षला हे दोघे फिरायला गेले असताना अभिनेत्याने त्याच्या हटके स्टाईलमध्ये तिला प्रपोज केलं होते. त्यावेळी हर्षलानंहे त्याला होकार दिला. त्याच्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

तुरुंगातून, सुकेशने Jacquelineवर केला प्रेमाचा वर्षाव, ख्रिसमस गिफ्ट’ म्हणून परदेशात घेऊन दिला ‘आलिशान’ बंगला

जय दुधाणे हा बिग बॉस मराठी 3च्या शोमधून घराघरात पोहोचला, तो splitsvilla च्या 13 व्या पर्वाचा विजेता ठरला होता. अशा विविध शोमध्ये तो झळकला आहे. याशिवाय स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत सुद्धा त्याने काम केलं होते. मात्र काही महिन्यांनी वैयक्तिक कारणास्तव जयने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

भाईजानसोबत दिसले Dhoni आणि AP Dhillon, जुना फोटो काही मिनिटांतच Viral; चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

Web Title: Bigg boss marathi fame jay dudhane has tied the knot and wedding photos have surfaced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 07:36 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • Wedding

संबंधित बातम्या

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’,  ‘रुबाब’ची स्टायलिश प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
1

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’, ‘रुबाब’ची स्टायलिश प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

डोळ्यावर चष्मा, केसात तेल ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री ६ वर्षात इतकी बदलली; चाहत्यांनी अभिनेत्रीच्या साधेपणाचे केले कौतुक
2

डोळ्यावर चष्मा, केसात तेल ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री ६ वर्षात इतकी बदलली; चाहत्यांनी अभिनेत्रीच्या साधेपणाचे केले कौतुक

Crazy Movie: डोळे खिळवणारा सस्पेन्स! ‘क्रेझी’ 2025 मधील सर्वात दमदार हिंदी थ्रिलर चित्रपट
3

Crazy Movie: डोळे खिळवणारा सस्पेन्स! ‘क्रेझी’ 2025 मधील सर्वात दमदार हिंदी थ्रिलर चित्रपट

ईशान रोशनच्या लग्नसोहळ्यात तृतीयपंथींनी मागितले पैसे, राकेश रोशन यांचा राग अनावर; बोलले असं काही…; Video Viral
4

ईशान रोशनच्या लग्नसोहळ्यात तृतीयपंथींनी मागितले पैसे, राकेश रोशन यांचा राग अनावर; बोलले असं काही…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.