• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Gautami Patils Song Nauvari Has Recently Been Released

गौतमी पाटील ‘नऊवारी’ गाण्यात प्रथमच दिसली रणरागिणीच्या भूमिकेत, गाणे तुफान व्हायरल

गौतमी पाटीलचं “नऊवारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झाल आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे

  • By अमृता यादव
Updated On: Nov 11, 2025 | 03:22 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. सानिधप ओरिजनल्स प्रस्तुत गौतमी पाटीलचं “नऊवारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झाल आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याची निर्मिती डॉ. विवेक इंगळे यांनी केली आहे. सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या मधुर आवाजाची सुंदर साथ या गाण्याला लाभली आहे. तसेच पंकज वारूंगसे यांनी या गाण्याची गीतरचना आणि संगीत केले आहे. मनीष शिंदे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.

या गाण्याचे दिग्दर्शक मनिष शिंदे या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी म्हणाले, “हे गाणं पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हा नुसती लावणी न सादर करता आपण त्या मागे एखादी कथा सांगावी असा मी विचार केला. नऊवारी साडी म्हणजे आपली परंपरा, राजा महाराजांच्या काळापासून स्त्रीया नऊवारी साडी परिधान करत आल्या आहेत. त्या काळात ज्या लढवय्या स्त्रीया होत्या त्या नऊवारी साडी परिधान करायच्या जेणे करून त्यांना घोडेस्वारी करणं, डोंगरकडा सर करणं सोप्प जायचं. त्यामुळे मी ठरवलं की ही लावणी नसून एक योजना आहे. असं गाणं चित्रीत करू. दोन दिवस गाण्याच्या आर्ट डिरेक्शनचं काम झालं त्यानंतर आम्ही पुण्यातील विठ्ठल वाडी, मुळशी गावातील घनदाट जंगलात या गाण्याचा सुरूवातीचा भाग चित्रीत केला.

आफ्टर ओएलसी’ला रोमँटिक टच; वैशाली सामंतच्या आवाजातील ‘लय लय लय’ गाणं झाले व्हायरल!

त्यासाठी गाण्याच्या संपूर्ण टीमने  सर्व लाइट्स, कॅमेरा, इतर सामान त्या लोकेशन पर्यंत पोहोचवलं. सर्व कलाकार आणि टीमने खूप मेहनत घेतली आहे.नऊवारी गाण्याचे निर्माते डॉ. विवेक इंगळे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतात, “नऊवारी या गाण्याची निर्मिती करताना माझा अनुभव अतिशय भावनिक होता. सर्वात पहिले जेव्हा गीतकार-संगीतकार पंकज वारूंगसे यांनी मला हे गाणं ऐकवलं, तेव्हा त्या शब्दांचा अर्थ, त्यामागची भावना आणि त्यातली ताकद माझ्या मनाला थेट भिडली. त्या क्षणीच मला जाणवलं की हे गाणं फक्त बनवायचं नाही, तर ते जगासमोर पोहोचवायचं आहे. गाण्याची धून तयार झाल्यानंतर गायिका म्हणून आमच्या मनात सर्वप्रथम गायिका बेला शेंडे यांचं नाव आलं. आम्ही त्यांना गाणं ऐकवलं आणि त्यांनी ते तितक्याच प्रेमाने स्वीकारलं. त्यानंतर गाण्याचं रेकॉर्डिंग अतिशय सुंदर पद्धतीने पार पडले. मनिष यांनी हे गाणं ऐकून सांगितलं की नऊवारी फक्त एक लावणी नसून शिवकालीन गुप्तचर संघटनेची एक सखोल योजना म्हणूनही ती मांडता येते. त्यांनी ही दृष्टी प्रत्यक्ष पडद्यावर जिवंत केली. के. विजय यांनी अप्रतिम छायाचित्रण केलं आहे आणि नृत्य दिग्दर्शन अविनाश नलावडे यांनी ताकदीने साकारलं आहे. सेटवरील सर्व कलाकार आणि तांत्रिक कार्यसंघाने नऊवारी हे फक्त एक गाणं नाही तर एक अनुभव आहे, हे मनापासून जाणवलं. आज त्या भावनेचा अनुभव प्रेक्षकही आपल्या मनात साठवत आहेत. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Bigg Boss 19 मध्ये या आठवड्यात धक्कादायक एव्हिक्शन, लाखो फॉलोअर्स असूनही, ‘हा’ स्पर्धक घराबाहेर

Web Title: Gautami patils song nauvari has recently been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Gautami patil
  • Gautami Patil Show

संबंधित बातम्या

Zakir Khan ने कॉमेडीपासून घेतला मोठा ब्रेक, लाईव्ह शोमध्ये चाहत्यांसमोर केली घोषणा; जाणून घ्या नेमकं कारण काय
1

Zakir Khan ने कॉमेडीपासून घेतला मोठा ब्रेक, लाईव्ह शोमध्ये चाहत्यांसमोर केली घोषणा; जाणून घ्या नेमकं कारण काय

Bigg Boss Marathi 6: ”आम्ही ‘लिव्ह इन’मध्ये  राहतो…”, राधा पाटीलचा बॉयफ्रेंडबद्दल खुलासा, म्हणाली, ”2 BHK घरात, आमचा बेडरूम”
2

Bigg Boss Marathi 6: ”आम्ही ‘लिव्ह इन’मध्ये राहतो…”, राधा पाटीलचा बॉयफ्रेंडबद्दल खुलासा, म्हणाली, ”2 BHK घरात, आमचा बेडरूम”

बिग बींच्या घरात टॉयलेट सोन्याचा! सोशल मीडियावर चर्चेत अमिताभ बच्चन यांच्या घरातील कमोड
3

बिग बींच्या घरात टॉयलेट सोन्याचा! सोशल मीडियावर चर्चेत अमिताभ बच्चन यांच्या घरातील कमोड

”प्रियांका चोप्राच्या यशाची किंमत भावाला मोजावी लागली..”, आई मधू चोप्रा यांचा खुलासा, म्हणाल्या…
4

”प्रियांका चोप्राच्या यशाची किंमत भावाला मोजावी लागली..”, आई मधू चोप्रा यांचा खुलासा, म्हणाल्या…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी

Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी

Jan 21, 2026 | 10:00 AM
आठवडाभरात केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! या पद्धतीने करा हेअर डिटॉक्स, कोंडा- केस गळतीवर प्रभावी उपाय

आठवडाभरात केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! या पद्धतीने करा हेअर डिटॉक्स, कोंडा- केस गळतीवर प्रभावी उपाय

Jan 21, 2026 | 09:58 AM
Budh Gochar 2026: बुध शनिच्या घरात करणार प्रवेश, कुंभ राशीसह या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Budh Gochar 2026: बुध शनिच्या घरात करणार प्रवेश, कुंभ राशीसह या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Jan 21, 2026 | 09:55 AM
Shivsena-NCP Dispute final hearing: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

Shivsena-NCP Dispute final hearing: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

Jan 21, 2026 | 09:53 AM
जूसी-रिफ्रेशिंग टेस्ट, लिंबाच्या सुगंधाने भरपूर… तुम्ही कधी ‘लेमन केक’ खाल्ला आहे का? टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

जूसी-रिफ्रेशिंग टेस्ट, लिंबाच्या सुगंधाने भरपूर… तुम्ही कधी ‘लेमन केक’ खाल्ला आहे का? टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Jan 21, 2026 | 09:46 AM
पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL

पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL

Jan 21, 2026 | 09:40 AM
BRICS2026: जागतिक सत्तेचे नवे केंद्र! रशिया, भारत आणि चीन एकत्र येऊन ट्रम्पच्या दादागिरीला देणार उत्तर; RIC होणार पुन्हा सक्रिय?

BRICS2026: जागतिक सत्तेचे नवे केंद्र! रशिया, भारत आणि चीन एकत्र येऊन ट्रम्पच्या दादागिरीला देणार उत्तर; RIC होणार पुन्हा सक्रिय?

Jan 21, 2026 | 09:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM
Kolhapur News : कोल्हापूरात निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आशा सेविका आक्रमक…!

Kolhapur News : कोल्हापूरात निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आशा सेविका आक्रमक…!

Jan 20, 2026 | 08:05 PM
Ratnagiri News : रत्नागिरी नगरपरिषदेत सभापती निवड प्रक्रिया

Ratnagiri News : रत्नागिरी नगरपरिषदेत सभापती निवड प्रक्रिया

Jan 20, 2026 | 07:58 PM
Dapoli News : दापोलीमध्ये शिवसेना भाजप युती होणार का? योगेश कदमांनी दिला संकेत

Dapoli News : दापोलीमध्ये शिवसेना भाजप युती होणार का? योगेश कदमांनी दिला संकेत

Jan 20, 2026 | 07:53 PM
Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Jan 20, 2026 | 02:33 PM
Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Jan 20, 2026 | 02:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.