Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कमळी’ मालिकेत कबड्डीचा थरारक ट्रॅक; टीम कमळी vs टीम अनिका एकमेकांना भिडणार

झी मराठीवर 'कमळी' मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. तसेच या मालिकेत नवनवीन ट्विस्ट देखील पाहायला मिळत आहे. याचदरम्यान आता मालिकेमध्ये कबड्डीचा थरारक ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 16, 2025 | 03:31 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘कमळी’ मालिकेत कबड्डीचा थरारक ट्रॅक
  • टीम कमळी vs टीम अनिका खेळणार
  • केतकी कुलकर्णी कबड्डीच्या सरावात गुंतली

लोकप्रिय मालिका ‘कमळी’ मध्ये लवकरच प्रेक्षकांना एक नवीन आणि रोमांचक ट्रॅक पाहायला मिळणार आहे. या ट्रॅकमध्ये कबड्डीची चुरस लागणार असून टीम कमळी आणि टीम अनिका आमनेसामने येणार आहेत. या अनोख्या ट्रॅकमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या विशेष ट्रॅकसाठी अभिनेत्री केतकी कुलकर्णी म्हणजेच अनिका स्वतः कबड्डीच्या सरावात गुंतली आहे.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या या सीझनमध्ये कोण जिंकणार? या बाहेर काढलेल्या स्पर्धकाने दिले उत्तर

कबड्डीच्या सरावा बद्दल बोलताना केतकी म्हणाली, ‘तयारी जोरात सुरू आहे. आम्ही जवळपास दररोज प्रॅक्टिस करत आहोत. मी याआधी फारशी कबड्डी खेळलेली नाही, पण आता सराव करत आहे आणि बऱ्याच गोष्टी शिकत आहे. मी कबड्डीचे नियम शिकले असून प्रोफेशनल गेमचे व्हिडिओज पाहून अनेक गोष्टी समजून घेते आहे. कुठलाही खेळ असो, स्टॅमिना फार महत्त्वाचा असतो आणि मी त्यावरही काम करत आहे. वॉर्म अप, वर्कआउट्स, जॉगिंग करते.’

 

पुढे ती म्हणाली, ‘डाएटचीही काळजी घेते, फक्त या गेमसाठी नाही तर रोजच. मी जंक फूड आणि साखर टाळते. सध्या पावसाळा आहे, पण उन्हात खेळताना मी नेहमी स्वतःला हायड्रेट ठेवते, लिंबूपाणी किंवा इलेक्ट्रोलाइट घेत राहते,” असंही तिने सांगितलं. मालिकेतील हा कबड्डी स्पर्धेचा ट्रॅक निश्चितच प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. टीम कमळी आणि टीम अनिका यांच्यातील ह्या रंगतदार सामन्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढली असून लवकरच हा ट्रॅक प्रेक्षकांना पहाता येणार आहे.

‘पीछे देखो पीछे’ व्हायरल मुलगा अहमद शाहवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला दिला निरोप

‘कमळी’ मालिकेबद्दल बोलायचे झाले तर ही मालिका प्रेक्षकांना जास्तच आवडत आहे. तसेच या मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतो. या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर, केतकी कुलकर्णी आणि निखिल दामले हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. आता ‘कमळी’ मालिकेत कबड्डीचा थरारक ट्रॅक कसा रंगणार आहे पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Web Title: Kamali marathi serial a thrilling track of kabaddi in the team kamali vs team anika will clash against each other

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : तान्यामुळे शाहबाजला अश्रू अनावर, बॉस मित्तलचा स्पर्धकांवर चढला पारा; घरात सुरु झाला नवीन Drama
1

Bigg Boss 19 : तान्यामुळे शाहबाजला अश्रू अनावर, बॉस मित्तलचा स्पर्धकांवर चढला पारा; घरात सुरु झाला नवीन Drama

सुरु होणार कॉमेडीचा चौपट धमाका! ‘मस्ती ४’ चा ट्रेलर प्रदर्शित; जुन्या कलाकारांसह नवे सादरीकरण
2

सुरु होणार कॉमेडीचा चौपट धमाका! ‘मस्ती ४’ चा ट्रेलर प्रदर्शित; जुन्या कलाकारांसह नवे सादरीकरण

स्वानंदी–समरची लग्नपत्रिका ठेवली बाप्पाच्या चरणी, झी मराठीच्या नायिकांकडून केळवण सोहळा पडला पार
3

स्वानंदी–समरची लग्नपत्रिका ठेवली बाप्पाच्या चरणी, झी मराठीच्या नायिकांकडून केळवण सोहळा पडला पार

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
4

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.