Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी संगीतविश्वात नवीन ठसका; कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके रॅप “वाघ आला” प्रदर्शित; सोशल मीडियावर चर्चा जोमात

कोल्हापुरातील फेमस रॅपर ‘ए किंग’चं ‘वाघ आला’ हे हटके रॅप साँग प्रदर्शित झाले असून या रॅप सॉंगची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 23, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी संगीतविश्वात सध्या विविध शैलींची गाणी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत, ज्यामुळे मराठी संगीताचा प्रभाव महाराष्ट्रभर वाढत चालला आहे. अशाच नव्या प्रवाहात, कोल्हापूर जिल्ह्याचा युवा रॅपर ए किंग याने नुकताच आपले नवीन रॅप सिंगल “वाघ आला” प्रेक्षकांसमोर आणले आहे. गाण्याचे संपूर्ण व्हिडिओ शूटिंग कोल्हापुरातील ग्रामीण भागात पार पडले असून, त्यात स्थानिक सौंदर्य आणि ग्रामीण वातावरणाची छटा स्पष्टपणे दिसते. या गाण्याचे दिग्दर्शन ए किंग आणि विकास पवार यांनी केले आहे. गाण्यात ए किंगसोबत अनिता गनमाळे, मित्तल पांड्या, करण बोरे, सूरज कांबळे आणि सौरभ या कलाकारांनी भाग घेतला आहे. गीतकार म्हणून ए किंग स्वतः याने गाण्याची रचना केली आहे, तर संगीताची जबाबदारी प्रवीण एवाळे याच्यावर आहे. व्हिडिओचे छायांकन राकेश कांबळे आणि विवेक साठे यांनी केले आहे. संपूर्ण प्रोजेक्टचे व्यवस्थापन योगेश आणि विरेन आर टू यांच्या नेतृत्वाखाली पार पडले आहे.

रॅपर ए किंग या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “मला संगीताची लहानपणापासूनच आवड होती म्हणून मी संगीत क्षेत्रात आलो. रॅप, हिप हॉप हे संगीत मी क्रांतीचं प्रतीक मानतो. जेणेकरून ज्या आर्टिस्टला आपल्या लिखाणातून एखादा संदेश द्यायचा आहे. किंवा प्रबोधन करण्यासाठी रॅप संगीताचा उपयोग होतो. मला मोटिवेशनल, एनर्जेटिक आणि मनोरंजन करणार एक गाण बनवायचं होत. तर मला वाघ आला या शब्दांमधून गाण सुचत गेल. आणि मी ते रॅप फॉर्म मध्ये करायचं ठरवलं. रेकॉर्डिंगच्या वेळेस मी जवळपास तीनदा रिटेक दिले कारण हे एकदम हाय पिचवर गाणं आहे.”

 

O Romeo Box Office Collection Day 10: ‘ओ रोमियो’ची दुसऱ्या रविवारी कमाई किती? कमाईत वाढ की घसरण? वाचा सविस्तर

पुढे तो गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतो,”कोल्हापुरातील शिरोली एम आय डी सीतील इंदिरानगर परिसरात या गाण्याचं चित्रीकरण झालं. या गाण्याच्या शूटींगचा किस्सा म्हणजे गावातले एक आजोबा अचानक सेटच्या इथे आले आणि म्हणाले मला घ्या गाण्यात तुमच गाण फेमस होईल. त्यांच्यासोबत गाण्याच शूट केल. आम्हाला गाण शूट करताना फार धम्माल आली. मी आशा करतो की तुम्हाला हे गाणं नक्की आवडेलं.”

हे गाणे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जलद गतीने लोकप्रिय होत असून, मराठी हिप‑हॉप आणि रॅप संगीताच्या वाढत्या प्रवाहात नवीन ठसा उमठवत आहे.

Web Title: Kolhapurs young rapper king release catchy rap wagh aala sparks buzz on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News
  • Rap Song

संबंधित बातम्या

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर
1

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
2

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “लाज कशी वाटत नाही?”, कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर नेटकऱ्यांचा संताप; नेमकं काय घडलं?
3

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “लाज कशी वाटत नाही?”, कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर नेटकऱ्यांचा संताप; नेमकं काय घडलं?

Mirzapur The Movie: पुणेकरांनो, सज्ज व्हा! प्रमोशनसाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम येणार चाहत्यांच्या भेटीला; साधणार खास संवाद
4

Mirzapur The Movie: पुणेकरांनो, सज्ज व्हा! प्रमोशनसाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम येणार चाहत्यांच्या भेटीला; साधणार खास संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.