आपल्या सुपरहिट “गुलाबी साडी”ने इंटरनेटवर धुमाकूळ घातल्यानंतर, अफाट प्रतिभावान गायक संजू राठोड आपल्या नव्या गाण्याच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
निवडणूक आली की सर्वत्र वातावरण बदलून जाते. यावरच आधारित 'कॉमनमॅन' रॅप लाँच करण्यात आला आहे. हे गाणं पटाखा फिल्म्स निर्मितीखाली बनवण्यात आले आहे. हा रॅप वरूण लिखते यांनी गायला आहे.
कीर्तनाचा वारसा महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून लाभला आहे मात्र बदलत्या काळात आता अभंग-कीर्तनाचे महत्त्व कुठे तरी हरवून गेले आहे. याच गोष्टीकडे विशेष लक्ष देत काही तरुणांनी वारकरी रूपात एक हटके रॅप…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) ऐतिहासिक इमारतीमध्ये शिव्यांचा भडीमार व अश्लील वाक्यांचा वापर करून रॅप साँग (Rap Song) शूट करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हाड यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पाठिंबा दिला. रॅप गाण्याच्या माध्यमातून व्यवस्थेवर कडक शब्दांत टीका करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
श्रेयशने ‘गणराज स्टुडिओ’ची (Ganraj Studio) स्थापना केली असून या अंतर्गत एडिटिंग, डबिंग, व्हीएफएक्स साउंड मिक्स अगदी फ़ाइनल आउट्पुट्सपर्यंत सर्व पोस्ट प्रॅाडक्शन सेवा उपलब्ध होणार आहे.