Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानसी नाईकच्या Exनवऱ्याने केले दुसरं लग्न, ‘या’ सोशल मीडिया स्टारसोबत थाटला संसार

अभिनेत्री मानसी नाईकचा Ex पती दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला असून त्याच्या साखरपुडा आणि लग्नाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 29, 2025 | 07:36 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री मानसी नाईकचा EX नवरा प्रदीप खरेरा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. मानसीशी १९ जानेवारी २०२१ रोजी लग्न केल्यानंतर त्यांच्या नात्यात काही महिन्यांतच दुरावा आला आणि दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. आता प्रदीपचा सोशल मीडिया स्टार विशाखासोबत साखरपुडा झाला असून त्याच्या साखरपुड्याचे आणि लग्नाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांनंतर त्यांनी एकत्र म्युझिक अल्बमही रिलीज केले होते, आणि अलीकडेच त्यांनी नवा टप्पा सुरू केला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रदीप खरेराने विशाखा हिच्याशी लग्न केलं आहे.

प्रदीप खरेरा आणि विशाखा हे दोघे २७ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. प्रदीपने लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

कोण आहे प्रदीप खरेरा?
प्रदीप खरेरा हा व्यावसायिक बॉक्सर असून तो मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहे. सोशल मीडियावर तो एक इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखला जातो. त्याच्या अकाउंटवर बॉक्सिंगचे सराव, मॉडेलिंग फोटोशूट आणि फिटनेसबाबतचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.प्रदीप आणि विशाखा जाटनी यांचा जुलै २०२४ मध्ये साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता दोघांनी लग्न केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कोण आहे विशाखा जाटनी?

विशाखा जाटनी, खरे नाव विशाखा पनवर, ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुमारे सात मिलियन फॉलोअर्स असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने बॉक्सर-मॉडेल प्रदीप खरेरासोबत “सेल्फी” नावाचं गाणंही एकत्र सादर केले आहे.विशाखा सोशल मीडियावर मुख्यतः फॅशन, लाइफस्टाइल आणि एंटरटेनमेंट संबंधित कंटेंट शेअर करते, ज्यामुळे ती युवा वर्गामध्ये लोकप्रिय आहे.


सोशल मीडियात चर्चा

प्रदीप-विशाखा यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियेत मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक फॅन्स आणि चाहत्यांनी त्यांच्या नव्या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे मानसी नाईक आणि प्रदीप यांच्या पूर्वीच्या नात्याबाबतच्या चर्चाही पुन्हा चर्चेत आली आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्राइम व्हिडिओची कमाल, बंदिश बैंडिट्स सीजन 2 ने जिंकला सर्वोत्तम वेब सीरीजचा पुरस्कार

अभिनेत्री मानसी नाईकने बॉक्सर प्रदीप खरेरा सोबत २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. थाटामाटात त्या दोघांचा विवाह पार पडला होता. हळद, मेहंदी आणि लग्न असा तीन दिवसांचा सोहळाच साजरा करण्यात आला होता. त्यानंतर काही महिन्यांतच ते विभक्त झाले

अवघ्या अडीच तासापेक्षा छोटा सिनेमा, मात्र पहिल्याच दिवशी 2025 मधील सर्वात हिट चित्रपट ठरला! हिरोने तर स्वतःचाच विक्रम मोडला…

Web Title: Manasi naiks ex husband has tied the knot again and videos of his wedding are currently going viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 07:36 PM

Topics:  

  • Divorce
  • marathi actress
  • Wedding

संबंधित बातम्या

Kishori Shahane Car Accident: किशोरी शहाणेंच्या गाडीला धडक, अभिनेत्रीचा संताप, व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या…
1

Kishori Shahane Car Accident: किशोरी शहाणेंच्या गाडीला धडक, अभिनेत्रीचा संताप, व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या…

नुपूर-स्टेबिन अडकले विवाहबंधनात! ख्रिश्चन रितीरिवाजानंतर आता हिंदू पद्धतीने थाटात उरकला लग्नसोहळा; पाहा Inside Photos
2

नुपूर-स्टेबिन अडकले विवाहबंधनात! ख्रिश्चन रितीरिवाजानंतर आता हिंदू पद्धतीने थाटात उरकला लग्नसोहळा; पाहा Inside Photos

येड लागलं प्रेमाचं! विशाल निकमने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे अभिनेत्याची ‘सौंदर्या’?
3

येड लागलं प्रेमाचं! विशाल निकमने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे अभिनेत्याची ‘सौंदर्या’?

”पैसे नव्हते.., ३ वर्ष काम बंद”, अमृताने सांगितला अनुभव, म्हणाली; ”स्वामींना सॉरी म्हटलं, कारण…”
4

”पैसे नव्हते.., ३ वर्ष काम बंद”, अमृताने सांगितला अनुभव, म्हणाली; ”स्वामींना सॉरी म्हटलं, कारण…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.