Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Siddharth Jadhav : सेम टू सेम दिसणारे सुपरस्टार सिद्धार्थ जाधवचा भाऊ कोण आहे? काय आहे त्यांची ओळख?

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते.सिद्धार्थ सोशल मीडियावर कायम त्याच्या कुटुंबाशी संबंधित पोस्ट करत असतो. यावेळी त्याने त्याच्या भावासोबतचा फोटो शेअर केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 28, 2025 | 03:38 PM
सिद्धार्थ जाधवचा भाऊ कोण आहे? काय आहे त्यांची ओळख?

सिद्धार्थ जाधवचा भाऊ कोण आहे? काय आहे त्यांची ओळख?

Follow Us
Close
Follow Us:

दिलीप बने:  डॉ. लवेश जाधव हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहेत. मुंबई विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर, त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. ते केवळ रुग्णांचे शारीरिक दुखणे बरे करत नाहीत, तर त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करतात. ज्या रुग्णांना कोणी वाली नाही, त्यांचे ते वाली बनतात, आणि ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत, त्यांना ते आर्थिक मदत करतात. डॉ. लवेश जाधव हे केवळ डॉक्टरच नाहीत, तर एक देवमाणूस आहेत, ज्यांनी अनेक लोकांचे आयुष्य बदलून टाकले आहे.”

सेलिब्रिटी ‘गुढीपाडवा’…, मराठमोळे कलाकार कसे सेलिब्रेट करतात मराठी नववर्ष ?

मराठी मध्ये गाजलेलं मोठं नाव म्हणजे आपला सिद्धू , ज्याने मराठी सिनेमा तसेच बॉलीवूड सिनेमात ही आपली मोठी छाप सोडली आहे. असा हा आपला सुपरस्टार सिद्धार्थ जाधव सगळ्यांनाच माहिती आहे. पण सिद्धार्थ जाधवचा मोठा भाऊ काय करतो कोणाला माहिती आहे का? चला तर मग माहिती करून घेऊया की सिद्धूचा मोठा भाऊ नक्की काय करतो?

सिद्धार्थ सुपरस्टार असला तरी, त्याच्या मोठ्या भावाची स्वतंत्र अशी वेगळी ओळख आहे. डॉ. लवेश जाधव हे सिद्धार्थचे मोठे भाऊ.लवेश जाधव यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी लोकांनाचा माहिती असेल… सिद्धार्थ साठी त्याचा मोठा भाऊ म्हणजे सर्वस्व आहे. त्याने या आधी ही म्हटले होते की, मला जेव्हा कधी हरल्यासारखं वाटलं, तर मी माझ्या भावाकडे जाऊन रडायचो. त्याचा शब्दाने मला धीर येयाचा.

डॉ.लवेश जाधव हे सिद्धार्थचे मोठे बंधू. डॉ.लवेश हीच त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. डॉ.लवेश लहानपणा पासूनच फार हुशार. नववीत शिकत असताना, भारताकडून जपानला जाण्याचा जागतिक शांतता परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. डॉ लवेश त्या भाग्यवान चार मुलांपैकी एक होते, ज्यांची निवड देशभरातून झाली होती. मुंबई विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर, डॉ. लवेश जाधव यांनी गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला. ज्यांच्याजवळ नातेवाईक नसायचे, त्यांचे अर्ज भरणे असो, किंवा आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांवर स्वतः खर्च करून उपचार करणे असो, त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. म्हणूनच, डॉ. लवेश जाधव हे केवळ सिद्धार्थसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्थान आहेत.

त्यांचा कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते जैवइंधन प्रकल्पांवर सध्या काम करत आहेत. स्वतःच्या मेहनतीने मीरा क्लिनफुएल्स लिमिटेड MCL” या कंपनीची स्थापना केली. जगातला सर्वात साधा आणि सरळ माणूस अशी सिद्धार्थ त्यांची ओळख करून देतो.

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं लेखन क्षेत्रात पदार्पण, तगडी स्टारकास्ट

Web Title: Marathi actor siddharth jadhav and brother lavesh jadhav news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • marathi movie
  • siddharth Jadhav

संबंधित बातम्या

‘रील स्टार’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न; १७ ऑक्टोबरला महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
1

‘रील स्टार’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न; १७ ऑक्टोबरला महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

मुंबईपासून ते लोकांपर्यंत सगळीकडेच ‘दशावतार’ ची हवा! हाऊसफुल थिएटर्स मध्ये जोरदार चर्चा…
2

मुंबईपासून ते लोकांपर्यंत सगळीकडेच ‘दशावतार’ ची हवा! हाऊसफुल थिएटर्स मध्ये जोरदार चर्चा…

‘अभंग तुकाराम’ चित्रपटातून अध्यात्माला जमिनीवर घट्ट धरून ठेवणारी ‘आवली’ येणार भेटीला…
3

‘अभंग तुकाराम’ चित्रपटातून अध्यात्माला जमिनीवर घट्ट धरून ठेवणारी ‘आवली’ येणार भेटीला…

‘प्रेमाची गोष्ट २’ मधून पुन्हा रंगणार ‘ओल्या सांजवेळी’ची जादू!
4

‘प्रेमाची गोष्ट २’ मधून पुन्हा रंगणार ‘ओल्या सांजवेळी’ची जादू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.