• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Actress Neha Shitole Write Story For Devmanus Movie

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं लेखन क्षेत्रात पदार्पण, तगडी स्टारकास्ट असणाऱ्या चित्रपटाचं केलं लेखन

लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. नेहा लेखिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 28, 2025 | 02:06 PM
बिग बॉस फेम अभिनेत्रीचं लेखन क्षेत्रात पदार्पण, तगडी स्टारकास्ट असणाऱ्या चित्रपटाचं केलं लेखन

Neha Shitole Write Devmanus Movie Story

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. नेहा लेखिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘सीतारामम’ या दक्षिण भारतीय चित्रपटासाठी हिंदी संवाद लेखन केलेल्या नेहाने आता ‘देवमाणूस’ ह्या सिनेमाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी उचलली आहे.

तेजस देवस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित आहे.

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला ‘देवा’ आता ओटीटीवर धुमाकूळ घालणार, केव्हा आणि कुठे रिलीज होणार चित्रपट ?

लेखकाच्या भूमिकेत पदार्पण करताना नेहा सांगते, “लेखनाची आवड मला नेहमीच होती आणि ‘देवमाणूस’साठी पटकथा आणि संवाद लेखन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. हा चित्रपट एक थरारक कथा मांडतो आणि त्याला एक भावनिक बाजूसुद्धा आहे. अभिनेत्री ह्या नात्याने आत्ता पर्यंत भावना व्यक्त केल्या होत्या, त्यामुळेच ते सर्व लिखाणात उतरवताना आधीच्या अनुभवाची मदत झाली”

ती पुढे म्हणते, “‘लव फिल्म्स’ने माझ्यावर विश्वास ठेवला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. तसेच दिग्दर्शक तेजस देऊसकर यांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचीही ऋणी आहे. ‘देवमाणूस’साठी लेखन करणे ही माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारी संधी होती. हा प्रवास खूप आव्हानात्मक आणि त्याचबरोबर खूप समृद्ध करणारा ठरला. विशेषतः अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.”

‘सिकंदर’च्या तिकिटांचे दर गगनाला भिडले, अ‍ॅडव्हान्स बुकिंगची किंमत पाहिलीत का ?

लव फिल्म्स प्रस्तुत, “देवमाणूस” या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर ह्यांनी केले आहे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

Web Title: Actress neha shitole write story for devmanus movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi film
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का? पोस्टवरील कमेंट पाहून भडकला आदिश वैद्य, म्हणाला, “असा मूर्खासारखा…”
1

रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का? पोस्टवरील कमेंट पाहून भडकला आदिश वैद्य, म्हणाला, “असा मूर्खासारखा…”

चार वर्ष होती नात्यात, आता झाले शुभमंगल! एतशा अडकली विवाहबंधनात, “मालिकेतली पहिली भेट ते लग्नाच्या मांडवात थेट”
2

चार वर्ष होती नात्यात, आता झाले शुभमंगल! एतशा अडकली विवाहबंधनात, “मालिकेतली पहिली भेट ते लग्नाच्या मांडवात थेट”

शुभमंगल सावधान! मराठी अभिनेत्री रेवती लेले अडकली लग्नबंधनात, ना अभिनेता ना दिग्दर्शक ‘या’ व्यक्तीशी बांधली लग्नगाठ
3

शुभमंगल सावधान! मराठी अभिनेत्री रेवती लेले अडकली लग्नबंधनात, ना अभिनेता ना दिग्दर्शक ‘या’ व्यक्तीशी बांधली लग्नगाठ

Exclusive: हळद पिवळी पोर कवळी…! एतशा संझगिरीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
4

Exclusive: हळद पिवळी पोर कवळी…! एतशा संझगिरीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Arjun Tendulkar-Saaniya Wedding : अर्जुन-सानियाच्या लग्नापूर्वीच्या सेलिब्रेशनमध्ये सचिन झाला भावूक! म्हणाला – ‘जेव्हा मुलगा…’

Arjun Tendulkar-Saaniya Wedding : अर्जुन-सानियाच्या लग्नापूर्वीच्या सेलिब्रेशनमध्ये सचिन झाला भावूक! म्हणाला – ‘जेव्हा मुलगा…’

Feb 26, 2026 | 08:22 AM
Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Feb 26, 2026 | 08:20 AM
लो कॅलरी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा ज्वारी मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या

लो कॅलरी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा ज्वारी मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या

Feb 26, 2026 | 08:00 AM
अग्नीला स्पर्श केला नाही की शिजवलेलं अन्न ग्रहण केलं नाही; भारतभर भ्रमण करणाऱ्या टेंबे स्वामींना झालेल्या यातना

अग्नीला स्पर्श केला नाही की शिजवलेलं अन्न ग्रहण केलं नाही; भारतभर भ्रमण करणाऱ्या टेंबे स्वामींना झालेल्या यातना

Feb 26, 2026 | 08:00 AM
Sangli News : अध्यक्ष-सभापती निवडी 20 मार्चपूर्वीच; ग्रामविकास विभागाचे आदेश

Sangli News : अध्यक्ष-सभापती निवडी 20 मार्चपूर्वीच; ग्रामविकास विभागाचे आदेश

Feb 26, 2026 | 07:51 AM
PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस; अनेक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस; अनेक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता

Feb 26, 2026 | 07:15 AM
Budh Vakri 2026: बुध कुंभ राशीत होणार वक्री, या राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत राहावे सावध

Budh Vakri 2026: बुध कुंभ राशीत होणार वक्री, या राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत राहावे सावध

Feb 26, 2026 | 07:05 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.