Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुक्काम पोस्ट देवाच घर” हा पाच भारतीय भाषांमध्ये डब केलेला ठरला पहिला मराठी चित्रपट!

“मुक्काम पोस्ट देवाच घर” हा मराठी चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये डब करण्यात आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 05, 2025 | 06:11 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील नुकताच प्रसिद्ध झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून उपस्थित होते. ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.

“लग्नाच्या ४- ५ वर्षांनंतर घटस्फोट झाला आणि…”, Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी

मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व पाऊल टाकत, बहुचर्चित चित्रपट “मुक्काम पोस्ट देवाच घर” हा पाच भारतीय भाषांमध्ये डब करून प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट डब करण्यात आला असून डब केलेला हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. प्राईम व्हिडिओवर आपल्याला या चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे. आणि या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

 

कीमाया प्रॉडक्शन्स निर्मित आणि निर्माते महेश कुमार जायस्वाल आणि कीर्ती जायस्वाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी भाषेत जेव्हा आम्ही हा चित्रपट प्रदर्शित केला तेव्हा आम्हाला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम, अभिप्राय याचा विचार करून आम्ही हा चित्रपट इतर भाषांमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाची कथा ही कोणत्याही एका विशिष्ठ भाषेतील लोकांची नसून आपल्या सर्वांच्या सभोवताली घडणारी अशी आहे. ही कथा देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत आणि घरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असे चित्रपटाच्या निर्मात्यांच्या म्हणणे आहे.

‘भाषा आणि धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवणाऱ्या…’, कन्नड वादानंतर आता गायक सोनू निगमची प्रतिक्रिया समोर!

निरागसता, उबदारपणा आणि भावनिक खोलीने भरलेले एक मार्मिक कथानक, “मुक्काम पोस्ट देवाच घर” या चित्रपटाने त्याच्या मूळ मराठी स्वरूपात आधीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आकर्षक कथा, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने जागतिक स्तरावर रिलीजची योजना सुरू असल्याची देखील टीमने सांगितले आहे.

Web Title: Mukkam post devach ghar became the first marathi film to be dubbed in five indian languages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 05:42 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Prime Video

संबंधित बातम्या

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
1

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

Bigg Boss 19 :  सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री
2

Bigg Boss 19 : सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द
3

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली
4

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.