Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संस्कृती बालगुडेच्या ‘करेज’ या इंग्लिश चित्रपटाचा सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवल मध्ये झालं खास स्क्रिनिंग!

मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे लवकरच एका इंग्लिश चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाची साता समुद्रापार चर्चा सुरु आहे. तसेच, अभिनेत्री अनेक मराठी चित्रपट केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 01, 2025 | 11:15 AM
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

फॅशन, नृत्य आणि अभिनयात कायम चर्चेत असलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही कायम कमालीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका करताना आजवर दिसली आहे. संस्कृती सध्या एका फिल्म साठी चर्चेत आहे आणि हे कारण देखील तेवढं खास आहे तिच्या करेज या इंग्लिश चित्रपटाची सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवल मध्ये निवड झाली असून या चित्रपटाच खास स्क्रिनिंग तिकडे पार पडलं आहे. करेज हा तिचा पहिला वहिला इंग्रजी चित्रपट असून ती या चित्रपटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेली आहे.

‘निकी-अरबाजचा रोमान्स’, ‘हा यही प्यार है…’ म्हणत निकीची Instagram पोस्ट

 

संस्कृतीचा हा खास प्रवास नक्की कसा आहे या बद्दल बोलताना संस्कृती म्हणाली की, “एक मराठी मुलगी एवढ्या मोठ्या फिल्म फेस्टीवल मध्ये सहभाग घेते आणि आपल्या भारताच प्रतिनिधित्व करते याचा खूप अभिमान आहे. खूप छान वाटतंय आपल्यावर एक मोठी जवाबदारी आहे याचं थोड प्रेशर देखील आहेच पण हा अनुभव नक्कीच खूप कमालीचा आणि मस्त असणार आहे आणि मी यासाठी उत्सुक आहे. करेज चित्रपट अंकुर काकतकर यांनी दिग्दर्शित केला असून डॉ उदय देवस्कर आणि सुशांत तुंगारे यांनी या खास चित्रपटाची निर्मिती केली आहे. आपण एकदा तरी वुमन ओरिएंटेड चित्रपट करावा ही इच्छा असताना करेज सारखा चित्रपट माझ्या वाट्याला येणं हे भाग्याचं आहे. (कंट्री ऑफ हॉनर) सेक्शन मध्ये आमच्या या फिल्मच स्क्रिनिंग होतंय आणि आम्ही चित्रपटाच प्रतिनिधित्व करणार आहोत”. असे म्हणून अभिनेत्रीने स्वतःचा आनंद व्यक्त केला आहे.

मॉडेल ते अभिनेत्री, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सायली संजीवचा कसा आहे सिनेसृष्टीतील प्रवास?

संस्कृतीने आजवर अनेक विषयावर आधारित चित्रपट करून त्यात लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. कायम काय वेगळेपणा असलेल्या भूमिका करू शकतो याकडे तिचा कल असतो हे यातून बघायला मिळतं आहे. संस्कृतीचा हा पहिला वहिला इंग्रजी चित्रपट असला तरी अगदी साता समुद्रापार तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळाला आहे. जगभरात संस्कृतीच्या “करेज” या इंग्रजी चित्रपटाची चर्चा तर आहे पण येणाऱ्या काळात संस्कृती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे हे बघण देखील तितकच उत्कंठावर्धक ठरणार आहे. अभिनेत्रीचे नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Sanskruti balgude english film courage had a special screening at the santo domingo usa film festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • Actress Sanskruti balgude
  • entertainment

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.