Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नात्याची गोष्ट सांगणाऱ्या “स ला ते स ला ना ते” चित्रपटाचे प्रमोशनल साँग व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने लाँच!

'स ला ते स ला ना ते' या चित्रपटानं नावापासूनच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाचा टीजर, ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता सिनेमाचे प्रमोशनल साँग व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्तानं लॉंच करण्यात आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 31, 2025 | 12:14 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटात वृत्तवाहिनीचा पत्रकार आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या नात्याची गोष्ट आहे. त्याशिवाय राजकारण, गुन्हेगारी, प्रशासन असे अनेक पदर या कथानकाला आहेत. विदर्भातल्या चंद्रपूरमध्ये घडणारी गोष्ट या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमावण्याची आकांक्षा असलेला बडबडा तरुण आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अबोल तरुणीच्या नात्याचं व्याकरण सांगणारी कथा म्हणजे “स ला ते स ला ना ते” हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुणे येथे लाँच करण्यात आला असून दमदार स्टारकास्ट असलेल्या ट्रेलरने चित्रपटाविषयीचे कुतूहल आता आणखी वाढवले आहे.

Squid Game 3: ‘स्क्विड गेम ३’ ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ही वेब सिरीज!

तसेच, चित्रपटाच्या टीजर, ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्या नंतर आता या चित्रपटामधील सुंदर गाणे लाँच करण्यात आले आहे. प्रेम म्हणजे….? या प्रमोशनल सॉंगमध्ये प्रेमाची संकल्पना रॅप शैलीत मांडण्यात आली आहे. या रॅप गाण्याचे शब्द सुजय जिब्रिश यांनी लिहून गायले आहेत. त्यांना आस्था लोहार यांनी साथ दिली आहे. अनिरुद्ध निमकर यांनी गाण्याचं संगीत दिग्दर्शन केले आहे, तर स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स हे म्युझिक प्रोड्युसर आहेत. हे गाणं व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने लाँच करण्यात आले आहे. तसेच या गाण्याला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे.

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ने ‘इलू इलू’च्या दिग्दर्शकाचं केलं कौतुक; म्हणाला, ‘फाळके नावातच स्पार्क…’

स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचे आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केले आहे. अभिनेता उपेंद्र लिमये, छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, साईंकित कामत, पद्मनाभ बिंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश म्हशीलकर, रमेश चांदणे, सिद्धीरुपा करमरकर यांच्या देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. ज्याचा अनुभव प्रेक्षकांना प्रत्येक्षात घेता येणार आहे.

Web Title: The song prem mhanje from the movie sa la te sa la na te was released on the occasion of valentines day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi entertainment

संबंधित बातम्या

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया
1

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया

Miss Call Song : मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचं ग्रँड लाँच; बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवारचे संगीत क्षेत्रात पदार्पण
2

Miss Call Song : मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचं ग्रँड लाँच; बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवारचे संगीत क्षेत्रात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.