• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Fir Against Shreyas Talpade Among 12 People In Fraud Case In Mainpuri

गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक! अभिनेता श्रेयस तळपदेसोबत 12 जणांविरुद्ध FIR दाखल

अभिनेता श्रेयस तळपदेसह १२ जणांवर फसवणुकीचा आरोप करत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील भोगांव येथे घडली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 11, 2026 | 10:09 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक
  • अभिनेता श्रेयस तळपदेसोबत 12 जणांविरुद्ध FIR दाखल
  • काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
 
राजपाल यादव तिहार तुरुंगात जाणार असल्याच्या बातमीने लोक अजूनही चिंतेत होते, आणि आता अशातच श्रेयस तळपदेही अडचणीत असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मैनपुरीतील भोगांवची आहे, जिथे अभिनेता श्रेयस तळपदेसह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीने या सर्वांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

वृत्तसंस्था एएनआयनुसार, १० फेब्रुवारी रोजी मैनपुरीच्या भोगांव पोलीस ठाण्यात चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदेसह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोगांवच्या मोहल्ला मिश्राणा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने चित्रपट स्टार आणि त्याच्या साथीदारांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

संजय नार्वेकरांचा ‘बाबा खत्री’ च्या भूमिकेत Comeback! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा बोनस टिझर ठरला धमाकेदार

श्रेयस तळपदेसह १२ जणांविरुद्ध एफआयआर

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. असा आरोप आहे की अभिनेताने त्याच्या साथीदारांसह शहरातील मोहल्ला मिश्राणा येथील मुंबई बँकेच्या शाखेत गुंतवणुकीच्या नावाखाली ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केली. ज्या १२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे ते म्हणजे समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके सेट्टी, संजय मुदगिल, शबाब हुसेन, श्रेयस तळपदे, नरेंद्र नेगी, पंकज अग्रवाल, सुप्रिया, अनुज जैन, अजय श्रीवास्तव आणि अरविंद त्रिपाठी या सगळ्यांची नावे आता समोर आली आहेत.

On February 10, the Bhogaon police station in Mainpuri registered a case of fraud against 12 others, including film actor Shreyas Talpade. A resident of Mohalla Mishrana in Bhogaon has accused the film star and other associates of defrauding him of lakhs of rupees under the guise… pic.twitter.com/yXDmQWHAtB — ANI (@ANI) February 11, 2026

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रतीनुसार, १४ जणांनी न्यायालयात तक्रार दाखल केली की, सागा ग्रुपचे संचालक समीर अग्रवाल आणि त्यांची पत्नी सानिया अग्रवाल यांनी २०१५ मध्ये त्यांच्या परिसरात एलयूसीसी बँकेची शाखा उघडली. त्यात शेकडो लोकांनी गुंतवणूक केली. परंतु जेव्हा लोकांनी त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा समीरने ते परत करण्यास नकार दिला आणि त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. शिवाय, २०२४ मध्ये बँकेने आपले दरवाजे बंद केले.

व्हॅलेंटाईन डेसाठी खास ‘दो दीवाने शहर में’ मधील ‘वजह बेवजह’ गाणं रिलीज; मृणाल-सिद्धांतची दिसली केमिस्ट्री

या राज्यांमधील लोकांचीही बँकेने फसवणूक केली

पीडितांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे त्यांच्या ठेवींसाठी सर्व कागदपत्रे आहेत. लाखो रुपये बँकेत अडकले आहेत. बँक काम करत नसल्याने तेही त्रस्त होते. त्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या बँकेवर केवळ मैनपुरीमध्येच नव्हे तर उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील शहरे आणि गावांमध्येही लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Fir against shreyas talpade among 12 people in fraud case in mainpuri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • shreyas talpade

संबंधित बातम्या

व्हॅलेंटाईन डेसाठी खास ‘दो दीवाने शहर में’ मधील ‘वजह बेवजह’ गाणं रिलीज; मृणाल-सिद्धांतची दिसली केमिस्ट्री
1

व्हॅलेंटाईन डेसाठी खास ‘दो दीवाने शहर में’ मधील ‘वजह बेवजह’ गाणं रिलीज; मृणाल-सिद्धांतची दिसली केमिस्ट्री

संजय नार्वेकरांचा ‘बाबा खत्री’ च्या भूमिकेत Comeback! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा बोनस टिझर ठरला धमाकेदार
2

संजय नार्वेकरांचा ‘बाबा खत्री’ च्या भूमिकेत Comeback! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा बोनस टिझर ठरला धमाकेदार

‘तेरे नाम’च्या री-रिलीजआधी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; यशाचं श्रेय स्वतःला न घेता कथेला दिलं महत्त्व
3

‘तेरे नाम’च्या री-रिलीजआधी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; यशाचं श्रेय स्वतःला न घेता कथेला दिलं महत्त्व

यशचा Toxic चित्रपट अडचणीत; निर्मात्यांवर बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचा आरोप, FIR दाखल
4

यशचा Toxic चित्रपट अडचणीत; निर्मात्यांवर बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचा आरोप, FIR दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक! अभिनेता श्रेयस तळपदेसोबत 12 जणांविरुद्ध FIR दाखल

गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक! अभिनेता श्रेयस तळपदेसोबत 12 जणांविरुद्ध FIR दाखल

Feb 11, 2026 | 10:09 AM
Shukra Nakshatra Parivartan: शुक्र करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, या राशीच्या लोकांना जाणवू शकतो आर्थिक त्रास आणि मानसिक ताण

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, या राशीच्या लोकांना जाणवू शकतो आर्थिक त्रास आणि मानसिक ताण

Feb 11, 2026 | 10:01 AM
Uttar Pradesh: बेडवर सापाची कात, बांगड्या-सिंदूर…; तरुणी बनली ‘नागीण’! नेमकं प्रकरण काय?

Uttar Pradesh: बेडवर सापाची कात, बांगड्या-सिंदूर…; तरुणी बनली ‘नागीण’! नेमकं प्रकरण काय?

Feb 11, 2026 | 09:43 AM
चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

Feb 11, 2026 | 09:42 AM
बटाट्याचा नाही तर चिकनचा पराठा बनवून खा, प्रोटीनयुक्त रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

बटाट्याचा नाही तर चिकनचा पराठा बनवून खा, प्रोटीनयुक्त रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

Feb 11, 2026 | 09:37 AM
UN मध्ये भारताची खुर्ची निश्चित? चीन करणार बॅटिंग ; दिल्लीतील हाय-लेव्हल बैठकीत गेमचेंजर निर्णय

UN मध्ये भारताची खुर्ची निश्चित? चीन करणार बॅटिंग ; दिल्लीतील हाय-लेव्हल बैठकीत गेमचेंजर निर्णय

Feb 11, 2026 | 09:36 AM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना अर्पण करा या गोष्टींचा नैवेद्य, नकारात्मकता होईल दूर

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना अर्पण करा या गोष्टींचा नैवेद्य, नकारात्मकता होईल दूर

Feb 11, 2026 | 09:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.