Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर विशाल निकमने त्याच्या ‘सौंदर्या’सोबत उरकला साखरपुडा; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘देवाने तुला माझ्यासाठी…’

'बिग बॉस' विजेता आणि मराठी अभिनेता विशाल निकमने अखेर अक्षया हिंदळकरसोबत साखरपुडा उरकला आहे. या दोघांचे साखरपुड्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 09, 2026 | 10:22 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी फेम आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल निकम सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही विशाल नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारा विशाल गेल्या अनेक महिन्यांपासून एका मराठी अभिनेत्रीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत होता. त्यामुळे तो त्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चांवर विशाल किंवा संबंधित अभिनेत्रीने कधीही अधिकृत भाष्य केले नव्हते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विशालने थेट त्याच्या ‘सौंदर्यासोबतचा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला. कॅप्शनमध्ये त्याने ‘माझी सौंदर्या’ असे देखील लिहिले. आणि अभिनेत्याची ही ‘सौंदर्या’ दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अक्षया हिंदळकर असल्याचे समोर आले. आता अशातच विशाल निकमने अत्यंत गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. विशालच्या या नव्या आयुष्याच्या प्रवासामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

Box Office वर जबरदस्त टक्कर! ‘धुरंधर २’ ला मागे टाकण्यासाठी Toxic मेकर्सचा मास्टरप्लान; केली कोट्यवधींची डील

 

‘सौंदर्या’सोबत उरकला साखरपुडा

अक्षया हिंदळकर सोबत साखरपुडा उरकल्यानंतर अभिनेता विशाल निकम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशाल आणि अक्षया यांनी नुकताच गुपचूप साखरपुडा उरकला असून अभिनेत्याने आता सोशल मीडियावर या दोघांचे फोटो शेअर केले आहेत. आणि कॅप्शन मध्ये लिहिले, ‘देव खरचं माझ्या बाजूने होता जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिल…’ असे लिहून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

‘दिग्दर्शकाने आई- बहिणीवरून दिल्या शिव्या…,’ नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा; पैसे हवे म्हणून, सेटवर घडलं असं काही…

या साखरपुड्याच्या सोहळ्यात अक्षयाने हिरव्या रंगाची साडी परिधान करत साधा-सिम्पल आणि एलिगंट लूक केला होता. तर विशालने पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या शेडमधील शेरवानी घालून पारंपरिक अंदाजात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद आणि प्रेम या फोटोमधून स्पष्ट दिसून येत आहे. अक्षया आणि विशालच्या या खास क्षणांचे फोटो पाहून चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता विशाल आपल्या ‘सखी’सोबत लग्नगाठ कधी बांधणार, याकडे चाहत्यांचे लक्ष वेधून आहे.

Web Title: Vishal nikam got engaged with actress akshaya hindalkar photo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi actor
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.