Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पारू’ मालिकेत नवा ट्विस्ट! महासंगमात उलगडणार जुना गुन्हा, सारंग–आदित्य अडकणार अडचणीत

लवकरच आता "पारू" आणि "सावळ्याची जणू सावली" या मालिकेचा महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच महासंगमात काही सत्य देखील उलगडणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 16, 2025 | 03:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘पारू’ मालिकेत नवा ट्विस्ट
  • सारंग–आदित्य अडकणार अडचणीत
  • महासंगमात उलगडणार अनेक सत्य

दोन प्रेक्षकप्रिय मालिका “पारू” आणि “सावळ्याची जणू सावली” पुन्हा एकदा एका विशेष महासंगमासाठी एकत्र येत आहेत. नाट्यपूर्ण घडामोडी, आणि मैत्रीच्या नव्या रंगांनी सजलेला हा ट्रॅक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. या महासंगमात काही जुने रहस्य खुले होणार आहेत, तर काही नात्यांना नवे वळण मिळणार आहे. शिवानीने आखलेला धोकादायक प्लॅन सारंगच्या कुटुंबाला अडचणीत टाकण्यास सुरुवात करतो. छोट्या छोट्या घटनांमधून गोंधळ वाढत जातो आणि नाती धोक्याच्या टोकावर पोहोचतात.

Bigg Boss 19 : अमाल मलिकचा पारा चढला, फरहानाची जेवण्याची प्लेट फोडली! अजून किती सलमान स्पर्धकाची घेणार बाजू?

दरम्यान, तिलोत्तमा आणि चंद्रकांत यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी किर्लोस्कर कुटुंब आणि आदित्य–पारू यांना आमंत्रण दिलं जातं. हा क्षण आनंदाचा असला तरी प्रत्येकाच्या मनात शंका आणि ताण असतो. पार्टी दरम्यान, अहिल्या आणि पारू समोरासमोर येतात. जुन्या गोष्टी आणि भावनिक संघर्ष पुन्हा उफाळून येतात. त्याचवेळी, एक जुनी मर्डर केस पुन्हा बाहेर येणार आहे. त्यात सारंग आणि आदित्य अडकणार आहेत. यात सारंग कोर्टाच्या खटल्यात अडकणार आहेत. कोर्टात अहिल्या विरुद्ध पारू–आदित्य असा संघर्ष उभा राहणार आहे.

तर दुसरीकडे, शिवानी आणि सावली–सारंग यांच्यातील संघर्षही वाढलेला दिसत आहे. सावली आणि पारू एकत्र येऊन या कठीण प्रसंगाला सामोरं जाणार आहेत. केस अधिक गुंतागुंतीची होत असताना वकील म्हणून कालिंदीची दमदार एन्ट्री होणार आहे. कालिंदीच्या हुशारीमुळे सारंगची केस एका रोमांचक वळणावर येणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सारंग – सावलीच्या घरात आनंदाने गृहप्रवेश होणार आहे.

येत्या दिवाळीत सिनेमागृहात धमाका! ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाचा होतोय गाजावाजा, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्यानेही दिल्या शुभेच्छा

कालिंदीच्या हुशारीमुळे सारंगची केस एका रोमांचक वळणावर येणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सारंग – सावलीच्या घरात आनंदाने गृहप्रवेश होणार आहे. तर आदित्यचा मर्डर केसमध्ये काही संबंध नाही आहे त्याचा त्याला काही त्रास होणार नाही”, असं समोर आलेल्या प्रोमोमध्ये अहिल्यादेवी फोनवरुन बोलताना दिसत आहेत. यामुळे अहिल्यादेवी आदित्य-पारूचा स्वीकार करणार का?, याचे संकेत मिळत आहेत. मालिकेत पुढे कोणते ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. महासंगम विशेष भाग ‘सावळ्याची जणू सावली’ आणि ‘पारू’ संध्या ६:३० वाजता प्रेक्षकांना झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

 

Web Title: Zee marathi savalyachi janu savali and paaru serial big twist come aditya and sarang in trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • Marathi News
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर
1

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर

पत्रकारांना ‘अच्छे दिन’ येणार? वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याचे महत्वाचे निर्देश
2

पत्रकारांना ‘अच्छे दिन’ येणार? वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याचे महत्वाचे निर्देश

गोरेगावात जनता दरबार! नागरिकांच्या तक्रारींवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रशासनाला थेट सूचना
3

गोरेगावात जनता दरबार! नागरिकांच्या तक्रारींवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रशासनाला थेट सूचना

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
4

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.