Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mysaa: रश्मिका मंदानाचा विक्रम! अंडरवॉटर फाइट सीन शूट करणारी ठरली पहिली अभिनेत्री; 20 तास पाण्यात राहून केलं शूटिंग

Rashmika Mandanna: 'मैसा' चित्रपटासाठी रश्मिका मंदानाने दोन दिवसांत 20 तास पाण्याखाली अंडरवॉटर फाइट सीन शूट केले असून भारतातील पहिली अंडरवॉटर फाइट सीन शूट करणारी अभिनेत्री ठरली आहे

  • By अमृता यादव
Updated On: Jul 10, 2026 | 08:49 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा तिच्या आगामी ‘मैसा’ (Mysaa) या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिची जबरदस्त मेहनत आणि धाडसी अॅक्शन सीक्वेन्स. ‘मैसा’साठी रश्मिकाने अंडरवॉटर फाइट सीन शूट करत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशा प्रकारचा अंडरवॉटर फाइट सीन साकारणारी ती पहिली अभिनेत्री ठरल्याची चर्चा रंगली आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर या अंडरवॉटर फाइट सीक्वेन्सची झलक आणि चित्रीकरणावेळचे पडद्यामागील (BTS) फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “रश्मिका मंदानाच्या नेतृत्वाखालील भारतातील पहिले महिलांचे अंडरवॉटर फाइट सीन. पृष्ठभाग ही कधीच मर्यादा नव्हती. खोल पाण्यात अशी लढाई दडलेली आहे, जी भारतीय चित्रपटसृष्टीने यापूर्वी कधीही पाहिली नाही. हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी सज्ज व्हा.”

निर्मात्यांनी आणखी एका पोस्टमध्ये या दृश्याचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती देत, चित्रपटाचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही जाहीर केले आहे.


Arbaz Shaikh : मुंढेंनी सैराट फेम सल्याची हाक ऐकली! अभिनेत्याने रडत शेअर केला व्हिडीओ, FDA ने रुग्णालयात टाकली धाड अन्…

दरम्यान, रश्मिका मंदानाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या अनुभवाबद्दल भावना व्यक्त केल्या. तिने हा सीन तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात कठीण अनुभव असल्याचे सांगितले. ती म्हणाली, “मला माहिती आहे की मी काही काळापासून गायब होते, पण आम्ही हेच करत होतो. मी आतापर्यंत केलेल्या कामांपैकी हे सर्वात कठीण काम आहे. आम्ही याबद्दल खूप उत्सुक आहोत आणि म्हणूनच मीही खूप उत्सुक आहे. चला, सुरुवात करूया.”

‘मैसा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र पुल्ले यांनी केले असून, अनफॉर्म्युला फिल्म्सने त्याची निर्मिती केली आहे. आदिवासी भागांच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा भावनिक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, रश्मिका मंदानाचा महिला मुख्य भूमिकेतील हा पहिलाच पॅन-इंडिया अॅक्शन चित्रपट असून, तो 2026 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Frame Movie Review: ‘घटना चांगली असो किंवा वाईट…फोटो चांगलाच आला पाहिजे’; पत्रकारितेच्या नैतिकतेवर भाष्य करणारा ‘फ्रेम’ कसा आहे?

Web Title: Rashmika mandanna creates history spent 20 hours underwater over two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie
  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
1

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
2

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Sai Paranjpye : साहित्य, नाटक ते चित्रपट; सई परांजपे यांच्या कलाप्रवासाचा होणार गौरव, ५८ वा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार जाहीर
3

Sai Paranjpye : साहित्य, नाटक ते चित्रपट; सई परांजपे यांच्या कलाप्रवासाचा होणार गौरव, ५८ वा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार जाहीर

Ramayana बाबत मोठी अपडेट! Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कैकेयी मंथरेच्या रूपातील नवी पोस्टर्स समोर
4

Ramayana बाबत मोठी अपडेट! Lara Dut आणि Sheeba Chaddha यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कैकेयी मंथरेच्या रूपातील नवी पोस्टर्स समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.