Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकर थिरकणार, रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल

‘मराठी वाजलंच पाहिजे (MVP) म्युझिक फेस्टिव्हल’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे, या महोत्सवात ४० हून अधिक कलाकार सहभागी होणार

  • By अमृता यादव
Updated On: Oct 08, 2025 | 03:29 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )

Follow Us
Close
Follow Us:

मराठी संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संगीत मेजवानी घेऊन येत आहेत रॉक कच्छी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध संगीतकार क्रेटेक्स. ‘मराठी वाजलंच पाहिजे (MVP) म्युझिक फेस्टिव्हल’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन १२ ऑक्टोबर २०२५ रोजी लिबर्टी स्क्वेअर, फिनिक्स मार्केटसिटी, पुणे येथे करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचा उद्देश मराठी संगीताला एक नवा, आधुनिक चेहरा देत जागतिक मंचावर नेण्याचा आहे. पारंपरिक मराठी संगीत आणि आधुनिक संगीतशैलींचा संगम घडवून आणणारा हा फेस्टिव्हल महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे.

या महोत्सवात ४० हून अधिक कलाकार सहभागी होणार असून, फ्युजन, हिप-हॉप, हाऊस, रॅप, इलेक्ट्रॉनिक अशा विविध संगीतशैलींमधून मराठी बीट्सवर प्रेक्षक थिरकणार आहेत. प्रमुख कलाकारांमध्ये क्रेटेक्स, रॉक कच्छी, संजू राठोड, श्रेया-वेदान्ग, पाट्या द डॉक, इयर डाउन, आणि एमसी गावठी यांचा समावेश आहे.

मुंबई आर्ट फेअरच्या ६ व्या आवृत्तीत २५० कलाकार, ३००० हून अधिक कलाकृती, कला रसिकांसाठी पर्वणी!

फेस्टिव्हलची ठळक वैशिष्ट्ये:
आंतरराष्ट्रीय दर्जाची साउंड व लाईटिंग व्यवस्था
आधुनिक म्युझिक प्रॉडक्शनसह मराठी गीतांचा संगम
तरुणाईसाठी खास डिझाइन केलेला स्टेज अनुभव

बुकमायशोवर ऑनलाईन तिकीट बुकिंग – ₹500 पासून सुरू. या कार्यक्रमाद्वारे मराठी संगीताला नव्या युगात नेण्याचा आणि तरुण पिढीला मराठी बीट्सची नवी अनुभूती देण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.रॉक कच्छी MVP फेस्टिव्हल विषयी सांगतो, “हा फेस्टिव्हल म्हणजे आमचं स्वप्न – मराठी संगीताला ग्लोबल स्टेजवर न्यायचं. आम्ही आधुनिक ध्वनी, नव्या बीट्स आणि मराठी शब्दांचा संगम घडवतोय.”
संगीतकार क्रेटेक्स यांनी सांगितले, “आमचं ध्येय मराठी संगीताला फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभर पोहोचवण्याचं आहे. ‘मराठी वाजलंच पाहिजे’ हे आता फक्त वाक्य नाही, तर एक आंदोलन आहे.”

Sameer Wankhede: समीर वानखेडे प्रकरणी उच्च न्यायालयाने शाहरुख खानच्या रेड चिलीजला बजावले समन्स

हा कार्यक्रम १२ ऑक्टोबर २०२५ रोजी लिबर्टी स्क्वेअर, फिनिक्स मार्केटसिटी पुणे इथे संध्याकाळी ४ वाजल्यापासून पुढे होणार आहे.

Web Title: Rock kachchi kratex to rock maharashtra marathi vajlach pahije music festival announcespune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • Famous Singer
  • Rap Song
  • sanju rathod

संबंधित बातम्या

‘पायी फुफाटा’ गाण्यानं मनं जिंकल्यावर आता गुजर ब्रदर्सचं ‘तू धाव रे’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
1

‘पायी फुफाटा’ गाण्यानं मनं जिंकल्यावर आता गुजर ब्रदर्सचं ‘तू धाव रे’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक
2

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक

सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून झाला गायक जुबिन गर्गचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले कारण
3

सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून झाला गायक जुबिन गर्गचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले कारण

जुबिन गर्ग यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण, प्रसिद्ध संगीतकाराला केली अटक
4

जुबिन गर्ग यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण, प्रसिद्ध संगीतकाराला केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.