• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Salaar Box Office Collection Day 9 Is 12 50 Nrps

प्रभासच्या ‘सालार’ची प्रेक्षकांमध्ये क्रेझ, बॅाक्स ऑफिसवर नवव्या दिवशी कमावले 12.50 कोटी!

एकंदरीत चित्रपट रिलिज होण्याच्या पाचव्या दिवसापर्यंत सालारने बॉक्स ऑफिसवर 308.90 कोटींचा गल्ला जमवला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 31, 2023 | 04:13 PM
प्रभासच्या ‘सालार’ची प्रेक्षकांमध्ये क्रेझ, बॅाक्स ऑफिसवर नवव्या दिवशी कमावले 12.50  कोटी!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बर्‍याच प्रतिक्षेनंतर प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ चित्रपट (Salaar) 22 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आणि चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांवर डंकीपेक्षा सालारची जादू अधिक झाल्याचं दिसत आहे. प्रभासच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई करत वर्षातील सर्वात मोठ्या ओपनिंगचा रेकार्ड केला आहे. दिवसेंदिवस सालारच्या बॅाक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होत आहे.  चित्रपटाने रिलीजच्या नवव्या दिवशी 12.50 कोटींची कमाई केली.

‘सालार’ ची आतापर्यंतची कमाई किती?

अभिनेता प्रभासचा बिगबजेट चित्रपट आदिपुरुष दणक्यात आपटला होता. प्रभासचा साधा लुक प्रेक्षकांना प्रभावित करण्यास कमी पडला. मात्र आता प्रभासने ‘सालार’ चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केले. त्याच्या रांगड्या लूकने प्रेक्षकांना चांगलचं वेड लावलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पंसतीस उतरला होता. त्यानंतर प्रेक्षक त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखरे 22 डिसेंबरला चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतल्याचं दिसत आहे. Sacknilk ‘सालार’ नं च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सालार’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 95 कोटींची ओपनिंग केली आहे. आता सालारने रिलिजच्या दुसऱ्या दिवशी 55 कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी 62.05 तर चौथ्या दिवशी सालारने 42.50 कमावले होते आता रिलीजच्या पाचव्या दिवशी चित्रपटाने 23.50 कमावले आहेत. सहाव्या दिवशी 17 तर सातव्या दिवशी म्हणजे गुरुवारी 13.50 कमावले.  शुक्रवारी म्हणजे रिलीजच्या आठव्या दिवशी 14.21 तर नवव्या दिवशी 12.50 कोटी कमावले आहेत. एकंदरीत सालारने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर  329.62 कोटींचा गल्ला जमवला आहे.

सालार ने ‘या’ चित्रपटाचा मोडला रेकार्ड

‘सालार’ने ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’सहला ही मागे टाकत रिलीजच्या पहिल्याच दिवशी ९५ कोटींची ओपनिंग केली. या रेकार्डसह प्रभासचा हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

‘सालार’ची स्टार कास्ट

‘सालार’ या पॅन इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डी यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Salaar box office collection day 9 is 12 50 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2023 | 04:13 PM

Topics:  

  • entertainment
  • Prithviraj Sukumaran

संबंधित बातम्या

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत
1

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
2

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’
3

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन
4

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर National Crush गिरीजा ओक फिदा, सोशल मीडियावर केले कौतुक

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर National Crush गिरीजा ओक फिदा, सोशल मीडियावर केले कौतुक

Jan 09, 2026 | 09:26 PM
RCB VS MI, WPL Live Score : मुंबई इंडियन्सची संघर्षपूर्ण फलंदाजी! RCB समोर155धावांचे लक्ष्य! डी क्लर्कचा विकेट्सचा चौकार

RCB VS MI, WPL Live Score : मुंबई इंडियन्सची संघर्षपूर्ण फलंदाजी! RCB समोर155धावांचे लक्ष्य! डी क्लर्कचा विकेट्सचा चौकार

Jan 09, 2026 | 09:16 PM
हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

Jan 09, 2026 | 08:59 PM
T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकासाठी आयर्लंडचा संघ घोषित! पॉल स्टर्लिंगच्या नेतृत्वाखाली ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी  

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकासाठी आयर्लंडचा संघ घोषित! पॉल स्टर्लिंगच्या नेतृत्वाखाली ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी  

Jan 09, 2026 | 08:37 PM
Tata Motors ने त्यांचा डाव टाकला! ‘या’ Cars चे पेट्रोल व्हर्जन केले लाँच, किंमत 12.89 लाखांपासून सुरु

Tata Motors ने त्यांचा डाव टाकला! ‘या’ Cars चे पेट्रोल व्हर्जन केले लाँच, किंमत 12.89 लाखांपासून सुरु

Jan 09, 2026 | 08:18 PM
Winter Trekking Spots : कमी गर्दी, जास्त निसर्ग; हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे

Winter Trekking Spots : कमी गर्दी, जास्त निसर्ग; हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे

Jan 09, 2026 | 08:15 PM
Maharashtra Politics: “कुणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात…”; राज ठाकरे काय बोलून गेले?

Maharashtra Politics: “कुणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात…”; राज ठाकरे काय बोलून गेले?

Jan 09, 2026 | 08:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.