Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर दहशतवाद विरोधात हिंम्मत सिंह आणि टीम उभी ठाकणार, Special Ops 2 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

स्पेशल ऑप्स १’ आणि ‘स्पेशल ऑप्स १.५’ मध्ये प्रेक्षकांना हिंम्मत सिंग कसा घडला हे कथानकातून पाहायला मिळालं. आता ‘स्पेशल ऑप्स सीझन २’ वेबसीरीजमध्ये सर्व Raw Agents नव्या मिशनवर जाणार आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 16, 2025 | 08:02 PM
सायबर दहशतवाद विरोधात हिंम्मत सिंह आणि टीम उभी ठाकणार, Special Ops 2 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सायबर दहशतवाद विरोधात हिंम्मत सिंह आणि टीम उभी ठाकणार, Special Ops 2 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता के के मेनन (Kay Kay Menon) यांची प्रमुख भूमिका असणारी ‘स्पेशल ऑप्स’ (Special Ops) वेब सीरीज प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर विशेष आवडली. ‘स्पेशल ऑप्स १’ आणि ‘स्पेशल ऑप्स १.५’ मध्ये प्रेक्षकांना हिंम्मत सिंग कसा घडला हे कथानकातून पाहायला मिळालं. आता ‘स्पेशल ऑप्स सीझन २’ (Special Ops 2) वेबसीरीजमध्ये सर्व Raw Agents नव्या मिशनवर जाणार आहेत. नुकतीच सीझनच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली असून के के मेनन अर्थात कर्तव्यदक्ष आणि तडफदार हिम्मत सिंग अनोख्या अंदाजात भेटीला येणार आहे.

‘चाल तुरु तुरु’नंतर निक शिंदेचं नवं गाणं येतंय, पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली

नुकतंच ‘स्पेशल ऑप्स २’या वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काही तासांपूर्वीच ‘जिओ प्लस हॉटस्टार’ने या वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज केला आहे. ‘स्पेशल ऑप्स २’मध्ये केके मेनन मुख्य भूमिकेत आहे. त्याने चित्रपटात कर्तव्यदक्ष आणि तडफदार अधिकाऱ्याची साकारली आहे. ‘स्पेशल ऑप्स २’ वेबसीरीज येत्या ११ जुलै २०२५ पासून ‘जिओ प्लस हॉटस्टार’वर स्ट्रीम होणार आहे. या अ‍ॅक्शन थ्रिलर सीरिजमध्ये के. के मेनन सोबत विनय पाठक, सय्यामी खेर, ताहिरराज भासीन, दलीप ताहिल, गौतमी कपूरसह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘स्पेशल ऑप्स २’कडून चाहत्यांना मोठी अपेक्षा असून ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

 

‘किती वेळ लागेल? माझ्या स्टुडिओला ये…’ राजेश्वरी खरातने शेअर केला कास्टिंग काऊचचा अनुभव

सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये हिंम्मत सिंगसह त्याची टीम एका नव्या नव्या मिशनवर जाणार आहेत. या सीरीजमध्ये प्रेक्षकांना सायबर दहशतवाद विरोधात हिंम्मत सिंह लढताना दिसणार आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून हिंम्मत सिंग त्याच्या टीमसोबत लढताना दिसणार आहे. के. के मेनन यांनी ‘स्पेशल ऑप्स २’मधील त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी सांगितलं की, “हिम्मत सिंग नेहमीच शौर्य, बुद्धिमत्ता आणि अनुभवाच्या बळावर लढला आहे. पण, यावेळी युद्ध दिसत नाहीये, धोके मोठे आणि अज्ञात आहेत. ज्यामुळे हा सीझन केवळ प्रासंगिकच नाही, तर माझ्यासाठी एक अतिशय वैयक्तिक अनुभवही बनला आहे. हिम्मत सिंगच्या खांद्यावर जबाबदारी, त्याग आणि इतर अनेक गोष्टींचे ओझे आहे. यावेळी मला केवळ एक रणनीतिकारच नाही तर या मोहिमेमागील माणूस म्हणून भूमिका साकारण्याची संधी मिळाली, जो एक पिता, देशभक्त आणि खरा रक्षक आहे.”

Web Title: Special ops 2 trailer here s where to watch kay kay menon s spy thriller know release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 08:02 PM

Topics:  

  • about web series
  • Bollywood
  • Bollywood News
  • OTT Release

संबंधित बातम्या

India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम
1

India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम

भारतीय मनोरंजन उद्योगात मोठा टर्निंग पॉइंट: युनिव्हर्सल म्युझिक इंडियाची एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये एंट्री
2

भारतीय मनोरंजन उद्योगात मोठा टर्निंग पॉइंट: युनिव्हर्सल म्युझिक इंडियाची एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये एंट्री

‘Beyond The Kerala Story’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, सीक्वेलची कथा आणखी असणार भयानक…
3

‘Beyond The Kerala Story’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, सीक्वेलची कथा आणखी असणार भयानक…

14 वर्षांचा संसार मोडला, Mahhi Vij ने जय भानुशालीकडून पोटगी, देखभालीचा खर्च नाकारला
4

14 वर्षांचा संसार मोडला, Mahhi Vij ने जय भानुशालीकडून पोटगी, देखभालीचा खर्च नाकारला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.