Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टार प्रवाहवर ‘नशीबवान’ मालिकेची जोरदार सुरुवात! प्रोमोच्या पहिल्याच भागात मोठा ट्वीस्ट

‘नशीबवान’ या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 16, 2025 | 05:18 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

स्टार प्रवाहवरील नवीन मालिका ‘नशीबवान’ याचा नवा प्रोमो १५ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . मालिकेच्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यावर कमेंट करत अनेकांनी कौतुक केले आहे.  मालिकेतआदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक यांची या मालिकेत मुख्य भूमिका असून त्यांच्या पात्रांची नावे रुद्र आणि गिरीजा अशी आहेत. पहिल्या भागात या पात्रांची ओळख करुन देण्यात आली आहे.

मालिकेत नागराज घोरपडे आणि गिरीजा यांच्या भूतकाळातील घटनाही दाखवण्यात आल्या आहेत. गिरीजाच्या आई-वडिलांचा खून नागराजने केलेला असतो आता आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे.


‘कमळी’ मालिकेत कबड्डीचा थरारक ट्रॅक; टीम कमळी vs टीम अनिका एकमेकांना भिडणार

नशीबवानच्या या प्रोमोमध्ये रूद्रची आणि नागराजची पत्नी वासंती एका घाटावर दोन फोटोंसमोर श्राद्धविधी करत असते. ते गिरीजाच्या आई वडिलांचे फोटो असतात, ट्वीस्ट असा की, नागराजने ज्यांना मारलं त्यांचं श्राद्ध त्याची पत्नी वासंती करते आहे. वासंती त्या फोटोंकडे पाहून म्हणते की, ‘देवकी तुला आणि तुझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याने मारलं, तुझी मुलगी जिवंत आहे. ती जिथे कुठे असेल तिथे देवी आईचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे.’ यावेळी फ्लॅशबॅकमध्ये दाखवले की, देवकीच्या मुलीच्या कानाजवळ एक काळ्या डागाची खूण असून हीच खूण गिरीजाच्या कानाजवळही आहे.

‘पीछे देखो पीछे’ व्हायरल मुलगा अहमद शाहवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला दिला निरोप

हे श्राद्धचे विधी करताना तिथे गिरीजी येते. यावेळी वासंतीचा पाटावरून तोल जातो आणि गिरीजा तिला सावरण्यासाठी पुढे येते, तेव्हा तिच्या हातातले फुल त्या फोटोंसमोर पडते.त्याचवेळी नेमके कावळे पिंडाला शिवतात. या प्रोमोत सांगितले आहे की 25 वर्षात पहिल्यांच पिंडाला कावळा शिवला आहे. यानंतर वासंती फोटोंसमोर हात जोडून म्हणते की, ‘म्हणजे नशिबाचा खेळ सुरू झाल आहे.’

Web Title: Star pravah new serial nashibwan promo out girija and rudhar meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.